दक्षिण आफ्रिकेतील ट्वेंटी-२० मालिकेत न मिळालेल्या संधीनंतर इशान किशनने ( Ishan Kishan) BCCI कडे रिलीज करण्याची विनंती केली आणि ती लगेच मान्य झाली. त्यानंतर भारतात होणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या ३ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी संघ जाहीर झाला आणि ...
भारतीय क्रिकेटमध्ये सध्या बरंच काही घडतंय-बिघडतंय! रोहित शर्मा जो मागच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपासून आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० खेळलेला नाही. त्यामुळे २०२४च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. ...
Virat Kohli- Rohit Sharma T20 World Cup 2024 - भारतीय संघाचे स्टार सीनियर्स विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळावा की नाही, याबाबत चर्चा सुरू आहे. दोन्ही खेळाडू ट्वेटी-२० फॉरमॅट पासून बरेच दिवस दूर आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच् ...
विराट कोहलीने नुकत्याच पार पडलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला. तरीदेखील पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी त्याच्या नावाचा विचार केला जाणार नसल्याचे वृत्त येत आहे. ...