IPL 2021: कोरोनाच्या प्रकोपामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयनं जाहीर केला आहे. आयपीएल स्थगितीच्या निर्णायानंतर सोशल मीडियात क्रिकेट चाहत्यांची फार मोठी निराशा झाल्याचे मिम्स व्हायरल झाले आहेत. यातील काही भन्नाट मिम्स पाहुयात ...
IPL 2021: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आता आयपीएलमध्येही बायो-बबल भेदून कोरोनानं शिरकाव केला आहे. कोलकाताच्या दोन खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली आहे. यामागचं कारण आता समोर आलं आहे. ...
IPL 2021:Corona breaks IPL bio bubble KKR to be out from competition or IPL cancel, BCCI in trouble देशात कोरोनाचा कहर सुरू असतानाही आयपीएल स्पर्धा सुरूच होती. पण आता कोरोना विषाणूनं आयपीएलचं बायो-बबल देखील भेदलं आहे. त्यामुळे स्पर्धेवर गंडांतर येण्य ...
सचिन तेंडुलकरनं पाकिस्तानच्या विरोधात १९८९ साली कसोटी क्रिकेटमधून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. पण याआधी सचिन भारताविरोधात पाकिस्तानकडून खेळला होता. हे तुम्हाला माहित्येय का? जाणून घेऊयात... (sachin tendulkar played first match for pakistan under ...
भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेत भारतीय पंच नितीन मेनन यांनी जबरदस्त काम केलं. त्यांनी दिलेल्या अचूक निर्णयांची क्रिकेट विश्वात सध्या जोरदार चर्चा आहे. पण नितीन मेनन यांच्याबद्दलची इतर माहिती आपण जाणून घेणार आहोत. ...
भारतानं वनडे वर्ल्डकप जिंकून आता १० वर्ष झाली आहेत. २ एप्रिल २०११ रोजी धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघानं वर्ल्डकप जिंकला होता. या वर्ल्डकपबाबत भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनं एक मोठं विधान केलंय. ...
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याच्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात होऊन जास्त काळ झालेला नाही. पण सिराजचा आजवरचा प्रवास खूप खडतर राहिला आहे. त्याचा आज वाढदिवस आहे. यानिमित्तानं सिराजबद्दलच्या खास गोष्टी जाणून घेऊयात... ...