इशान किशनला ट्वेंटी-२० संघातून अचानक वगळण्याचे प्रकरण ताजे असताना आता लोकेश राहुल ( KL Rahul) याला कसोटीत यष्टिरक्षक म्हणून बीसीसीआयला पाहायचे नसल्याचे वृत्त समोर येत आहे. ...
IND vs AFG : इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत अफगाणिस्तानविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी संघाबाहेर ठेवल्याच्या वृत्तावर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने मोठं विधान केलं आहे. ...
दक्षिण आफ्रिकेतील ट्वेंटी-२० मालिकेत न मिळालेल्या संधीनंतर इशान किशनने ( Ishan Kishan) BCCI कडे रिलीज करण्याची विनंती केली आणि ती लगेच मान्य झाली. त्यानंतर भारतात होणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या ३ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी संघ जाहीर झाला आणि ...
IND vs AFG T20 Series : भारतीय संघाने आता पूर्ण फोकस ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेकडे वळवला आहे. १ ते १९ जून या कालावधीत अमेरिका व वेस्ट इंडिज येथे होणार आहे. ...
Updates on Indian team: दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर भारतीय संघ आता घरच्या मैदानावर अफगाणिस्तानविरुद्ध ३ ट्वेंटी-२० आणि इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. ...