Bcci, Latest Marathi News भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे. Read More
आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेऊन बीसीसीआय व संघ व्यवस्थापन कामाला लागले आहेत... ...
यशस्वी जैस्वाल व शिवम दुबे यांनी रविवारी झालेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात अर्धशतकी खेळी करून भारताला ६ विकेट्सने विजय मिळवून दिला. ...
BCCI ने राष्ट्रीय निवड समितीमधील महत्त्वाच्या पदासाठी अर्ज मागवले आहेत. ...
तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून यजमान भारताने २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. ...
ind vs afg 2nd t20 live match: भारताने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दारूण पराभव केला. ...
yuvraj singh mentor: आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याचे मोठे आव्हान टीम इंडियासमोर आहे. ...
IND vs ENG Test Series: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. ...
भारतीय क्रिकेटमध्ये सध्या इशान किशनच्या ( Ishan Kishan) नावाची चर्चा आहे. युवा यष्टिरक्षक-फलंदाजाने अल्पावधीतच मिळालेल्या संधीचं सोनं केलं. ...