Bcci, Latest Marathi News भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे. Read More
ind vs sa final t20 2024 : भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून ट्वेंटी-२० विश्वचषक उंचावताच सर्व खेळाडू भावूक झाले. ...
T20 World Cup 2024 Prize Money: विजेत्याला आणि उपविजेत्याला किती कोटींचे बक्षीस मिळणार, याकडेही चाहत्यांचे लक्ष लागले आहे. आता या पारितोषिकांचा आकडा आला आहे. ...
भारत आणि इंग्लंड उपांत्य फेरीत भिडणार. ...
२७ जुलैपासून टीम इंडियाचा श्रीलंका दौराही नियोजित आहे आणि त्याचे वेळापत्रक आज जाहीर झाले ...
Champions Trophy 2025 : पुढच्या वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी शेजारील देशाने आतापासून तयारीला सुरुवात केली आहे. ...
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) गुरुवारी २०२४-२५ वर्षातील भारताच्या पुरुष क्रिकेट संघाच्या वेळापत्रकाची घोषणा केली. ...
अफगाणिस्तानचा पराभव करून भारतीय संघाने सुपर-८ मध्ये विजयी सलामी दिली. ...
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर राहुल द्रविड याचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपतोय आणि या पदासाठी गौतम गंभीर हा आघाडीवर आहे. ...