लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
Asia Cup 2022 : मोठी बातमी! आशिया चषक स्पर्धेचं यजमानपद मिळालं 'या' देशाला, BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीची घोषणा - Marathi News | The Asia Cup, which was scheduled to be held in Sri Lanka, has been shifted to the UAE, BCCI president Sourav Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी! आशिया चषक स्पर्धेचं यजमानपद मिळालं 'या' देशाला, BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीची घोषणा

१९८४ मध्ये सुरू झालेली ही स्पर्धा २०१४पर्यंत ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवली गेली. २०१६मध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आशिया चषकही ट्वेंटी-२०त खेळवण्यात आला होता. ...

Big blow to Team India, IND vs WI: विंडिज मालिकेआधी 'टीम इंडिया'ला जबर धक्का! स्टार खेळाडूला कोरोनाची बाधा - Marathi News | Big blow to team India just before Windies Series as KL Rahul tested positive for COVID 19 confirms BCCI President Sourav Ganguly IND vs WI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विंडिज मालिकेआधी 'टीम इंडिया'ला जबर धक्का! स्टार खेळाडूला कोरोनाची बाधा

उद्यापासून वेस्ट इंडिज विरूद्धच्या मालिकेला सुरूवात ...

India Tour of West Indies : ७०४७ किलोमीटर प्रवासासाठी BCCI ने मोजले ३.५ कोटी; कोरोना नव्हे, तर त्यामागे आहे भलतंच कारण... - Marathi News | India Tour of West Indies : The BCCI spent 3.5cr for team India's chartered flight from Manchester to Port of Spain. This was done not due to COVID19, but it wasn't possible to book so many tickets in commercial flight | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :७०४७ किलोमीटर प्रवासासाठी BCCI ने मोजले ३.५ कोटी; कोरोना नव्हे, तर त्यामागे आहे भलतंच कारण...

India Tour of West Indies : भारतीय संघ शिखर धवनच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिज दौऱ्यावर दाखल झाला आहे. तीन वन डे सामने व ५ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका येथे होणार आहे आणि वन डे संघाचे नेतृत्व धवनकडे सोपवले गेले आहेत. ...

Asia Cup 2022: श्रीलंकेने हात झटकले!  आशिया कप UAE मध्ये नाहीतर 'या' देशांमध्ये होण्याची शक्यता - Marathi News | Sri Lanka will not be hosting the Cricket Asia Cup 2022 so these countries can have the host | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेने हात झटकले!  आशिया कप UAE मध्ये नाहीतर 'या' देशांमध्ये होण्याची शक्यता

भारताच्या  शेजारील देश श्रीलंकेत सध्या अराजकता माजली असून देश मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. ...

कोहलीला लवकर संपवावी लागेल सुट्टी; बीसीसीआयने झिम्बाब्वेविरुद्ध खेळण्यास सांगितले - Marathi News | virat kohli has to end vacation early bcci asked to play against zimbabwe | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीला लवकर संपवावी लागेल सुट्टी; बीसीसीआयने झिम्बाब्वेविरुद्ध खेळण्यास सांगितले

पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकासोबत कुटुंब सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी विराट कोहली पॅरिसला गेला आहे. ...

IND vs ZIM Tour Schedule:भारतीय संघ ऑगस्टमध्ये जाणार झिम्बाब्वे दौऱ्यावर; पाहा संपूर्ण शेड्यूल  - Marathi News | Indian team to tour Zimbabwe in August View the full schedule here | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघ ऑगस्टमध्ये जाणार झिम्बाब्वे दौऱ्यावर; पाहा संपूर्ण शेड्यूल 

भारतीय संघ पुढील महिन्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर असणार आहे. ...

Rahul Dravid Reel:शिखर धवनच्या REEL मध्ये राहुल द्रविडचा अनोखा स्वॅग; व्हिडीओने जिंकली अनेकांची मने - Marathi News | Rahul Dravid's swag in the reel shared by Shikhar Dhawan on social media is going viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शिखर धवनच्या REEL मध्ये राहुल द्रविडचा अनोखा स्वॅग; व्हिडीओने जिंकली अनेकांची मने

शिखर धवनने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. ...

ODI World Cup 2023 : मोदी सरकारचा मोठा धक्का! 800 कोटींमुळे BCCI 2023च्या वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद गमावणार? - Marathi News | ODI World Cup 2023 :  The Finance Ministry has revised taxation on sporting events and a 21% tax will be charged for the 50-over World Cup in 2023, BCCI losing staggering Rs 800 Crore from ICC revenue | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोदी सरकारचा मोठा धक्का! 800 कोटींमुळे BCCI 2023च्या वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद गमावणार?

ODI World Cup 2023 : सामान्य जनताच नव्हे, तर महागाईची झळ आता जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना BCCIच्या दारापर्यंत पोहोचली आहे. ...