लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
IND vs WI:भारत आज वेस्टइंडिजला देणार क्लिन स्वीप?, शिखर धवनला इतिहास रचण्याची संधी  - Marathi News | Indian team has a chance to create history by winning the third ODI against West Indies today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत आज वेस्टइंडिजला देणार क्लिन स्वीप?, शिखर धवनला इतिहास रचण्याची संधी 

भारत आणि वेस्टइंडिज यांच्यामधील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील आज तिसरा आणि शेवटचा सामना होणार आहे. ...

Womens ODI World:ICC ची मोठी घोषणा! भारतात रंगणार २०२५ च्या महिला विश्वचषकाचा थरार  - Marathi News | ICC has announced that India will host the Womens ODI World Cup in 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC ची मोठी घोषणा! भारतात रंगणार २०२५ च्या महिला विश्वचषकाचा थरार 

२०२५ मध्ये होणाऱ्या महिला एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे असणार आहे. ...

Sachin Tendulkar:MCA त्यांचे संविधान बदलणार, सचिन तेंडुलकर, सुनील गावस्करांकडून मतदानाचा हक्क काढून घेणार? - Marathi News | Mumbai Cricket Association will change its constitution, Sachin Tendulkar and Sunil Gavaskar will lose their voting rights | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MCA त्यांचे संविधान बदलणार, सचिन तेंडुलकर, सुनील गावस्करांकडून मतदानाचा हक्क काढून घेणार?

मुंबई क्रिकेट असोसिएशन लवकरच आपल्या संविधानात बदल करण्याची दाट शक्यता आहे. ...

Virat Kohli:"३०-४० धावा करणारे खेळाडू...", कोहलीच्या विरोधकांवर भडकली महिला क्रिकेटर - Marathi News | Former Indian women's team captain Anjum Chopra has praised Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"३०-४० धावा करणारे खेळाडू...", कोहलीच्या विरोधकांवर भडकली महिला क्रिकेटर

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे. ...

IND vs WI 2nd ODI:आज रंगणार दुसऱ्या सामन्याचा थरार; 'या' स्टार गोलंदाजाचा होणार डेब्यू?  - Marathi News | IND vs WI 2nd ODI Today is the second match of the ODI series and Arshdeep Singh is likely to make his debut | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आज रंगणार दुसऱ्या सामन्याचा थरार; 'या' स्टार गोलंदाजाचा होणार डेब्यू? 

भारत आणि वेस्टइंडिज यांच्यामधील एकदिवसीय मालिकेतील आज दुसरा सामना खेळवला जाणार आहे. ...

Ravindra Jadeja, IND vs WI 1st ODI Live Updates : उप कर्णधार रवींद्र जडेजा आज खेळणार की नाही?; शिखर धवनच्या उत्तराने व्हाल आश्चर्यचकीत  - Marathi News | IND vs WI 1st ODI Live Updates : Is Ravindra Jadeja fit for 1st ODI against WI? Shikhar Dhawan give big update  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :उप कर्णधार रवींद्र जडेजा आज खेळणार की नाही?; शिखर धवनच्या उत्तराने व्हाल आश्चर्यचकीत 

India vs West Indies 1st ODI Live Updates : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ...

T20 World Cup आधी भारताच्या वेळापत्रकात आणखी दोन मालिकांचा समावेश; ६ ट्वेंटी-२० व ३ वन डे सामने खेळणार - Marathi News | Team India will play 3 T20I against Australia, 3 T20I and 3 ODI against South Africa before leaving for the ICC T20I World cup 2022  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup आधी भारताच्या वेळापत्रकात आणखी दोन मालिकांचा समावेश; ६ ट्वेंटी-२० व ३ वन डे खेळणार

ट्वें-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय खेळाडूंची दमछाक होणार हे समोर दिसत असूनही BCCI आणखी काही मालिकांचे आयोजन करण्याच्या तयारीत आहेत. ...

Asia Cup 2022 : मोठी बातमी! आशिया चषक स्पर्धेचं यजमानपद मिळालं 'या' देशाला, BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीची घोषणा - Marathi News | The Asia Cup, which was scheduled to be held in Sri Lanka, has been shifted to the UAE, BCCI president Sourav Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी! आशिया चषक स्पर्धेचं यजमानपद मिळालं 'या' देशाला, BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीची घोषणा

१९८४ मध्ये सुरू झालेली ही स्पर्धा २०१४पर्यंत ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवली गेली. २०१६मध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आशिया चषकही ट्वेंटी-२०त खेळवण्यात आला होता. ...