Team India News: |ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी शनिवारी भारतीय संघाची निवड करण्यात आली असून, निवड समितीने एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्माऐवजी शुभमन गिलकडे कर्णधारपद सोपवल्याने ही निवड काहीशी धक्कादायक ठरली आहे. एकीकडे रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेण्यास ...