लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
Asia Cup 2023: आशिया कप दोन देशात होणार! पाकिस्तानमध्येही होणार सामने, भारतीय टीम कुठे खेळणार? - Marathi News | asia cup 2023 pcb planning to host indian cricket team matches in uae pakistan cricket board jay shah najam sethi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया कप दोन देशात होणार! पाकिस्तानमध्येही होणार सामने, भारतीय टीम कुठे खेळणार?

Asia Cup 2023: या वर्षी होणाऱ्या आशिया कपवरुन भारत आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डमध्ये वाद सुरू आहे. ही स्पर्धा जर पाकिस्तानमध्ये खेळली तर आम्ही खेळणार नाही असं भारतीय क्रिकेट बोर्डाने सांगितले आहे. ...

Chetan Sharma BCCI: "अखेर तो दिवस आलाच...", चेतन शर्मांच्या राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस - Marathi News | After the resignation of BCCI Chief Selector Chetan Sharma, funny memes are going viral on social media    | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"अखेर तो दिवस आलाच", चेतन शर्मांच्या राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

chetan sharma news: चेतन शर्मा यांनी 'स्टिंग ऑपरेशन'नंतर 17 फेब्रुवारीला आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ...

IPL 2023: राजस्थान रॉयल्सला मोठा झटका; भारताचा वेगवान गोलंदाज आगामी IPL मधून बाहेर! - Marathi News | Indian team and Rajasthan Royals fast bowler prasidh Krishna ruled out of upcoming IPL 2023 due to injury  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थान रॉयल्सला मोठा झटका; भारताचा वेगवान गोलंदाज आगामी IPL मधून बाहेर!

ipl 2023 dates: आयपीएल सुरू होण्यापूर्वीच राजस्थान रॉयल्सच्या संघाला झटका बसला आहे.  ...

BCCI: चेतन शर्मांच्या राजीनाम्यानंतर कोण होणार निवड समिती अध्यक्ष? सध्या हे नाव सर्वात पुढे - Marathi News | BCCI: Who will be the selection committee chairman after Chetan Sharma's resignation? Currently shiv sundar das name is at the forefront | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेतन शर्मांच्या राजीनाम्यानंतर कोण होणार निवड समिती अध्यक्ष? सध्या हे नाव सर्वात पुढे

Chetan Sharma: स्टिंग ऑपरेशनमुळे अडचणीत आलेले भारतीय संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता निवड समितीचे रिक्त झालेले अध्यक्षपद कोण सांभाळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

Ind vs Aus 2nd test live : उस्मान ख्वाजाचे शतक हुकले; जडेजा-अश्विनने रचला इतिहास; केएल राहुलचा अप्रतिम झेल  - Marathi News | India vs Australia 2nd test live score updates R Ashwin completes bgt 100 wickets, Ravindra Jadeja completed 250 wickets by dismissing Usman Khawaja | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ख्वाजाचे शतक हुकले; जडेजा-अश्विनने रचला इतिहास; केएल राहुलचा अप्रतिम झेल 

India vs Australia 2nd test live score updates: ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ...

Breaking : बरंच काही बरळून गेल्यानंतर चेतन शर्मांचा अखेर राजीनामा; जय शाह यांच्याकडे पाठवलं पत्र - Marathi News | Breaking : BCCI chief selector Chetan Sharma resigns from his post. He sent his resignation to BCCI Secretary Jay Shah who accepted it: ANI  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बरंच काही बरळून गेल्यानंतर चेतन शर्मांचा अखेर राजीनामा; जय शाह यांच्याकडे पाठवलं पत्र

BCCI chief selector Chetan Sharma resigns  - भारतीयय संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी स्टींग ऑपरेशनमध्ये अनेक धक्कादायक विधानं केली. ...

आयसीसी बीसीसीआयच्या ताटाखालचे मांजर, आफ्रिदीचा संताप - Marathi News | ICC BCCI's underling cat, Afridi's fury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसी बीसीसीआयच्या ताटाखालचे मांजर, आफ्रिदीचा संताप

आफ्रिदी : कारवाई करण्याची हिंमत नाही ...

IND vs AUS: "WTC फायनल जिंकणे हे स्वप्न आहे", 100व्या कसोटीपूर्वी चेतेश्वर पुजाराने सांगितली 'मन की बात' - Marathi News | Cheteshwar Pujara said before the second Test against Australia that it is my dream to see India win the final of the World Test Championship  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"WTC फायनल जिंकणे हे स्वप्न आहे", 100व्या कसोटीपूर्वी पुजाराने सांगितली 'मन की बात'

cheteshwar pujara on wtc: सध्या भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. ...