ICC World Cup 2023: २०२३ची क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान, भारतात खेळला जाणार आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या आज अहमदाबादमध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेनंतर या स्पर्धेबाबतची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ...
Asia Cup 2023: यावर्षी आशिया चषक २०२३चा यजमान देश पाकिस्तान आहे. मात्र बीसीसीआय केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय भारतीय संघाल शेजारील देशात पाठवू शकणार नाही. ...
IPL 2023, Qualifier 1 Chennai Super Kings vs Gujarat Titans Live Marathi : ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे या सलामीवीरांनी चेन्नई सुपर किंग्सला पुन्हा एकदा चांगली सुरूवात करून दिली. ...