लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
लेडी सेहवागची हॅटट्रिक! WPL फायनलनंतर ४८ तासांत मैदानात उतरत दाखवली गोलंदाजीतील जादू - Marathi News | Indian Women Cricketer Shafali Verma Hattrick In BCCI Womens Under 23 One Day Trophy Haryana vs Karnataka After WPL 2025 Final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लेडी सेहवागची हॅटट्रिक! WPL फायनलनंतर ४८ तासांत मैदानात उतरत दाखवली गोलंदाजीतील जादू

अंडर २३ महिला वनडे ट्रॉफी स्पर्धेत दोन षटकात साधला हॅटट्रिकचा डाव ...

IPL 2025 : कोट्यवधीसह मिळाली होती संधी; बीसीसीआयनं या स्टार क्रिकेटरवर घातली २ वर्षांची बंदी - Marathi News | Harry Brook Banned From IPL For Two Years Following Withdrawal From 2025 Season Tournament Official | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : कोट्यवधीसह मिळाली होती संधी; बीसीसीआयनं या स्टार क्रिकेटरवर घातली २ वर्षांची बंदी

याआधी सुटला, पण यावेळी तो नियमात अडकला अन् IPL स्पर्धेत बंदीची कारवाई झालेला ठरला पहिला क्रिकेटर ...

रिषभ पंतच्या संघाला दिलासा मिळाला; पण तो 'फुल सॅलरी' घेऊन 'हाफ ड्युटी'च करणार - Marathi News | IPL 2025 Aussie All Rounder Mitchell Marsh Cleared To Play For Rishabh Pant Led LSG But Only As Batter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतच्या संघाला दिलासा मिळाला; पण तो 'फुल सॅलरी' घेऊन 'हाफ ड्युटी'च करणार

हा खेळाडू नॅशनल ड्युटीसाठी उपलब्ध झाला नव्हता, पण आता तो आयपीएलमध्ये मिळालेल्या पैशाची परतफेड करायला तयार आहे. पण ...

ICC टीम इंडियासाठी काहीही जुगाड करायला तयार; दिग्गज क्रिकेटरने BCCI वरही केले गंभीर आरोप - Marathi News | Andy Roberts Lashes Out At ICC After Champions Trophy To Me Stands For Indian Cricket Board Money Comes From BCCI But | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC टीम इंडियासाठी काहीही जुगाड करायला तयार; दिग्गज क्रिकेटरने BCCI वरही केले गंभीर आरोप

कोण आहे तो माजी क्रिकेटर? कोणत्या मुद्यावरुन साधलाय निशाणा? ...

चॅम्पियन उपकर्णधार शुबमन गिलनं जिंकला ICC चा पुरस्कार; स्मिथ-फिलिप्सला दिली 'धोबीपछाड' - Marathi News | Champion vice-captain Shubman Gill wins ICC award, beats Smith-Phillips | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चॅम्पियन उपकर्णधार शुबमन गिलनं जिंकला ICC चा पुरस्कार; स्मिथ-फिलिप्सला दिली 'धोबीपछाड'

स्मिथ अन् फिलिप्स हे दोघेही शर्यतीत होते, पण शेवटी शुबमनच ठरला भारी ...

मॅच दरम्यान 'या' जाहिराती नको; IPL आयोजकांना सरकारनं धाडलं पत्र; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | IPL 2025 Government Asks IPL To Ban Tobacco And Alcohol Advertisements Reports | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मॅच दरम्यान 'या' जाहिराती नको; IPL आयोजकांना सरकारनं धाडलं पत्र; जाणून घ्या सविस्तर

सरकारच्या या भूमिकेचा IPL सह BCCI ला बसू शकतो मोठा फटका ...

व्यापार करा किंवा नोकरी, द्यावा लागत नाही टॅक्स; ललित मोदी ज्या देशाचा नागरिक बनला, तो विकतो नागरिकत्व - Marathi News | Do business or a job no tax lalit modi took citizenship of vanuatu it sells citizenship. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :व्यापार करा किंवा नोकरी, द्यावा लागत नाही टॅक्स; ललित मोदी ज्या देशाचा नागरिक बनला, तो विकतो नागरिकत्व

Lalit Modi News: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (BCCI) माजी अध्यक्ष आणि आयपीएलचा संस्थापक ललित मोदी यांनं टॅक्स हेवन समजल्या जाणाऱ्या एका देशाचं नागरिकत्व मिळवलंय. त्यानं लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात आपला भारतीय पासपोर्ट जमा करण्यासाठी अर्ज केलाय. ...

मोठी बातमी! ललित मोदीला भारतात आणणं आता अशक्य?; 'या' देशाचं घेतलं नागरिकत्व - Marathi News | Lalit Modi Applies To Surrender Passport At London HC, he acquired the citizenship of Vanuatu, a South Pacific Island nation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! ललित मोदीला भारतात आणणं आता अशक्य?; 'या' देशाचं घेतलं नागरिकत्व

ललित मोदी केवळ एकदाच मुंबईत आयकर आणि ईडी अधिकाऱ्यांच्या चौकशीसमोर हजर झाला. त्यानंतर मे २०१० साली त्याने भारतातून पलायन करत यूकेला पळून गेला.  ...