Bcci, Latest Marathi News भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे. Read More
ipl 2023 dates: आयपीएल सुरू होण्यापूर्वीच राजस्थान रॉयल्सच्या संघाला झटका बसला आहे. ...
Chetan Sharma: स्टिंग ऑपरेशनमुळे अडचणीत आलेले भारतीय संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता निवड समितीचे रिक्त झालेले अध्यक्षपद कोण सांभाळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
India vs Australia 2nd test live score updates: ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ...
BCCI chief selector Chetan Sharma resigns - भारतीयय संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी स्टींग ऑपरेशनमध्ये अनेक धक्कादायक विधानं केली. ...
आफ्रिदी : कारवाई करण्याची हिंमत नाही ...
cheteshwar pujara on wtc: सध्या भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. ...
rahul dravid press conference: सध्या भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. ...
आफ्रिदीने यावेळी चक्क भारताचे कौतुक केले आहे. ...