लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर ठरणार रोहित शर्माचं भवितव्य! बीसीसीआयनं त्याला स्पष्ट सांगितलंय की,... - Marathi News | Rohit Sharma Retirement BCCI And Selectors Seek Clarity For Mmooth Captaincy Transitionout Future Plans After Champions Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर ठरणार रोहित शर्माचं भवितव्य! बीसीसीआयनं त्याला स्पष्ट सांगितलंय की,...

चॅम्पियन्स ट्रॉफी आधी पुन्हा रंगतीये रोहित शर्माच्या निवृत्तीची चर्चा ...

फिटनेस टेस्टसाठी जसप्रीत बुमराह बंगळुरु मुक्कामी! चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत तो खेळणार की नाही? - Marathi News | Jasprit Bumrah Fitness Update He Reaches Bengaluru NCA For Further Scans Ahead Champions Trophy 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फिटनेस टेस्टसाठी जसप्रीत बुमराह बंगळुरु मुक्कामी! चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत तो खेळणार की नाही?

इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या दोन वनडेत दिसणार नाही जसप्रीत बुमराह ...

कन्कशन-सब म्हणजे काय? यावरूनच भारत-इंग्लंड सामन्यात झाला मोठा राडा, समजून घ्या नियम - Marathi News | Ind vs Eng 4th T20 concussion subtitute rule controversy shivam dube harshit rana team india england | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कन्कशन-सब म्हणजे काय? यावरूनच भारत-इंग्लंड सामन्यात झाला राडा, नियम काय?

Concussion Sub Controversy, Ind vs Eng 4th T20 : भारताने फलंदाजी झाल्यानंतर शिवम दुबेच्या जागी फिल्डिंगच्या वेळी हर्षित राणाला संघात घेतलं ...

BCCI Awards : पुरुष गटात जसप्रीत बुमराहची हवा; महिला क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाचा जलवा! - Marathi News | BCCI Awards Jasprit Bumrah is best men's cricketer Smriti Mandhana bags women's honour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI Awards : पुरुष गटात जसप्रीत बुमराहची हवा; महिला क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाचा जलवा!

आयसीसीचा पुरस्कार पटकवणाऱ्या दोन्ही खेळाडूंचा आता बीसीसीआयकडून होणार सन्मान ...

BCCI करणार 'क्रिकेटच्या देवा'चा सन्मान! सचिन तेंडुलकरला दिला जाणार मानाचा पुरस्कार - Marathi News | Sachin Tendulkar to get bcci lifetime achievement award for international career | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI करणार 'क्रिकेटच्या देवा'चा सन्मान! सचिन तेंडुलकरला दिला जाणार मानाचा पुरस्कार

Sachin Tendulkar, BCCI Awards : सचिनच्या २४ वर्षांच्या समृद्ध कारकिर्दीचा विचार करता दिला जातोय हा पुरस्कार ...

शंभराव्या सामन्यात मोठा पराक्रम; या पठ्ठ्याच्या नावे झाला सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम - Marathi News | Sheldon Jackson becomes batter with most sixes in Ranji Trophy history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शंभराव्या सामन्यात मोठा पराक्रम; या पठ्ठ्याच्या नावे झाला सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम

रणजी मॅचमधील नवा सिक्सर किंग ...

Champions Trophy 2025 : पाकमधील स्टेडियमची कामे वेळेत होणार का? यजमानांना विश्वास, पण... - Marathi News | Champions Trophy 2025 Pakistan Stadium Renovation Impossible To Complete At Deadline Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Champions Trophy 2025 : पाकमधील स्टेडियमची कामे वेळेत होणार का? यजमानांना विश्वास, पण...

हे काम आयसीसीनं दिलेल्या वेळेत पूर्ण होणं 'मुश्किल' ...

जसप्रीत बुमराह 'जगात भारी'! जिंकला ICCचा सर्वोकृष्ट क्रिकेटपटू पुरस्कार; रचला मोठा इतिहास - Marathi News | Jasprit Bumrah is awarded the Sir Garfield Sobers Award for ICC Men Cricketer of the Year | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराह 'जगात भारी'! जिंकला ICCचा सर्वोकृष्ट क्रिकेटपटू पुरस्कार; रचला मोठा इतिहास

Jasprit Bumrah, ICC Men Cricketer of the Year Award : एका वर्षात २ आयसीसी पुरस्कार जिंकणारा बुमराह जगातील केवळ तिसरा गोलंदाज ठरला आहे. ...