बीसीसीआय, मराठी बातम्या FOLLOW Bcci, Latest Marathi News भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे. Read More
Rohit Sharma Controversy: चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू आहे. काल भारताने न्यूझिलंडचा पराभव केला. दुसरीकडे काल कर्णधार रोहित शर्मा याच्यावर काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद यांनी टीका केली. यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...
माझ्यात असलेले कौशल्य पणाला लावून खेळत आहे. विक्रमासाठी खेळण्याचे माझ्या डोक्यात कधीही नसते. ...
Virat Kohli, BCCI Rules: शेवटच्या साखळी सामन्याआधी टीम इंडियाला एका आठवड्याचा ब्रेक मिळाला आहे ...
भारत-पाक मेगा लढतीत पराभव पदरी पडू नये, अशी आशा प्रत्येक भारतीय चाहत्यांची टीम इंडियाकडून तर पाक चाहत्यांना त्यांच्या टीमकडून असते. ...
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या शुभारंभाच्या दिवशी मॅच पाकिस्तानची पण टीम इंडियाच्या ताफ्यातून आली आनंदाची बातमी ...
जाणून घेऊयात दोघांच्यात नेमकं कशासंदर्भात रंगल्या होत्या गप्पा गोष्टी यासंदर्भातील सविस्तर माहिती ...
IPL 2025 Schedule Announced : २२ मार्चपासून सुरूवात, अंतिम सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर 'या' तारखेला होणार! ...
फॅमिलीशिवाय दौऱ्यावर निघताना खेळाडूंना बॅगा भरतानाही काळजी घ्यावी लागणार आहे. काय आहे हा नवा प्रकार? ...