लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
IPL बेस्टच! भारतीय संघाच्या खराब कामगिरीला आयपीएलला जबाबदार धरणे चुकीचे - गौतम गंभीर - Marathi News | IPL is the best thing that has happen to Indian cricket, Every time Indian cricket does not do well, the blame comes on IPL, which is not fair - Gautam Gambhir | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL बेस्टच! भारतीय संघाच्या खराब कामगिरीला आयपीएलला जबाबदार धरणे चुकीचे - गौतम गंभीर

क्रीडा व युवक कल्याण समितीतर्फे शनिवारी नवी दिल्लीत मोठा कार्यक्रम झाला आणि यावेळी भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर ... ...

IND vs NZ, 2nd ODI : दीड-दोन तास झाले एकही चेंडू नाही पडला, जाणून घ्या सामना का थांबला; BCCI ने दिले अपडेट्स - Marathi News | IND vs NZ, 2nd ODI : It's currently pouring in Hamilton. The rain continues to dominate the series, The waiting game continues | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दीड-दोन तास झाले एकही चेंडू नाही पडला, जाणून घ्या सामना का थांबला; BCCI ने दिले अपडेट्स

IND vs NZ, 2nd ODI : मालिका वाचवण्यासाठी भारतीय संघाची धडपड सुरू आहे. पहिल्या वन डे सामन्यात ३००+ धावा करूनही न्यूझीलंडने कर्णधार केन विलियम्सन व टॉम लॅथम यांच्या विक्रमी २२१ धावांच्या भागीदारीच्या जोरावर विजय मिळवला. ...

BCCI ने आणखी एक विकेट काढली! राहुल द्रविडने निवडलेल्या खास माणसाच्या करारात केली नाही वाढ - Marathi News | The BCCI will not be renewing India's mental conditioning coach Paddy Upton's contract. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI ने आणखी एक विकेट काढली! राहुल द्रविडने निवडलेल्या माणसाच्या करारात केली नाही वाढ

BCCI on CLEAN UP mission - ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागल्यानंतर BCCI ने क्लिन अप मोहीम हाती घेतली आहे. ...

BCCI vs PCB : भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान नसेल तर ते कोण पाहणार? - रमीझ राजा - Marathi News | If the Indian team does not come to Pakistan to play the Asia Cup, we will not come to India for the ODI World Cup, said PCB President Ramiz Raja  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान नसेल तर ते कोण पाहणार? - रमीझ राजा

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अक्ष्यध रमीझ राजा यांनी आगामी वनडे विश्वचषकाबद्दल मोठे विधान केले आहे. ...

Rohit Sharma Coach: "वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर आयपीएल खेळू नका", रोहित शर्माच्या कोचचं मोठं विधान! - Marathi News | Rohit Sharma's childhood coach Dinesh Lad says players should not play IPL if they want to win 2023 ODI World Cup  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर आयपीएल खेळू नका", रोहित शर्माच्या कोचचं मोठं विधान!

रोहित शर्माच्या प्रशिक्षकांनी भारतीय संघावर विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. ...

IND vs NZ ODI: मिशन २०२३ वर्ल्ड कप! २१ सामने अन् १५ जागांसाठी ३१ खेळाडू शर्यतीत; टॉप ऑर्डर ते गोलंदाजी सगळीकडे चुरस - Marathi News | India’s preparations for ODI World Cup 2023 begin with IND vs NZ ODI series, 21 Matches left for World Cup 2023, 31 players fighting for a spot in 15-member squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मिशन २०२३ वर्ल्ड कप! २१ सामने अन् १५ जागांसाठी ३१ खेळाडू शर्यतीत; टॉप ऑर्डर ते गोलंदाजी सगळीकडे चुरस

India’s preparations for ODI World Cup 2023 : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी केलेले प्रयोग अपयशी ठरले. आता भारतीय संघाला घरच्या मैदानावर होणारा वन डे वर्ल्ड कप २०२३ खुणावत आहे. ...

Rahul Dravid: 'या' दिग्गजाला प्रशिक्षक करून राहुल द्रविडचे हात बळकट करा, हरभजन सिंगची मागणी - Marathi News | Harbhajan Singh has demanded that along with Rahul Dravid, Ashish Nehra should also be made the coach of India's T20 team   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'या' दिग्गजाला प्रशिक्षक करून द्रविडचे हात बळकट करा, हरभजन सिंगची मागणी

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाबाबत हरभजन सिंगने मोठे विधान केले आहे. ...

IND vs NZ: पावसाची बॅटिंग अन् भारताचा विजय; हार्दिक सेनेने मालिका घातली खिशात! - Marathi News | IND vs NZ Match abandoned here in Napier Teams level on DLS Team India clinch the series 1-0 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पावसाची बॅटिंग अन् भारताचा विजय; हार्दिक सेनेने मालिका घातली खिशात!

भारताने न्यूझीलंडविरूद्धची टी-20 मालिका 1-0 ने जिंकली आहे. ...