लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
INDW vs AUSW 2022: "आम्हाला गोलंदाजी प्रशिक्षकाची नक्कीच उणीव भासत आहे", हरमनप्रीत कौरने व्यक्त केली खदखद - Marathi News | INDW vs AUSW 2022 We are definitely missing a bowling coach says India women’s captain Harmanpreet Kaur ahead of t20 world cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आम्हाला गोलंदाजी प्रशिक्षकाची उणीव भासत आहे", हरमनप्रीतने व्यक्त केली खदखद

सध्या भारतीय महिला आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघामध्ये ट्वेंटी-20 मालिकेचा थरार रंगला आहे. ...

Ranji Trophy, Karn Sharma: 2 वर्षांपासून IPL पासून राहिला वंचित; आता एकाच सामन्यात घेतले 8 बळी!  - Marathi News | Ranji Trophy, Railways captain Karn Sharma took 8 wickets for 38 runs in an innings against Vidarbha | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :2 वर्षांपासून IPL पासून राहिला वंचित; आता एकाच सामन्यात घेतले 8 बळी! 

आजपासून रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. ...

Sandeep Patil Health Update: 1983च्या वर्ल्ड कप विजेत्या संदीप पाटील यांच्या छातीत अचानक दुखू लागले, वेळेत उपचार मिळाले म्हणून... - Marathi News | Sandeep Patil Health Update 1983 World Cup winner Sandeep Patil was admitted to a hospital in Mumbai due to sudden chest pain  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :1983च्या वर्ल्ड कप विजेत्या संदीप पाटील यांच्या छातीत अचानक दुखू लागले

संदीप पाटील यांना अचानक छातीत दुखू लागल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

Ramiz Raja: "...तर आम्ही विरोध करणारच", PCB अध्यक्ष रमीझ राजा यांनी BCCIला दिला इशारा  - Marathi News | PCB president Ramiz Raja warns BCCI that we will oppose if the upcoming Asia Cup is not held in Pakistan  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"...तर आम्ही विरोध करणारच", PCB अध्यक्ष रमीझ राजा यांनी BCCIला दिला इशारा!

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ सध्या खूप चर्चेत आहेत. ...

अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा यांच्याबाबत BCCI चा कठोर निर्णय; सूर्यकुमार, शुबमन यांचे प्रमोशन निश्चित! - Marathi News | Ajinkya Rahane, Ishant Sharma likely to lose central contracts, Suryakumar Yadav, Shubman Gill set for promotion in BCCI new Central Contracts  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा यांच्याबाबत BCCI चा कठोर निर्णय; सूर्यकुमार, शुबमन यांच्यासाठी गुड न्यूज

A+ आणि A या दोन श्रेणी आहेत जेथे खेळाडू एकतर सर्व-स्वरूपात नियमित असतात किंवा किमान कसोटीमध्ये व मर्यादित षटकांच्या दोनपैकी एक फॉरमॅटमध्ये असतात. ...

2007 मध्ये सचिनला कर्णधार बनवण्याची होती शरद पवारांची इच्छा, पण...; मग अशी लागली धोनीची लॉटरी - Marathi News | team india's former bcci chief Sharad Pawar wanted Sachin tendulkar to be captain after rahul dravid in 2007 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :2007 मध्ये सचिनला कर्णधार बनवण्याची होती शरद पवारांची इच्छा, पण...; मग अशी लागली धोनीची लॉटरी

...तेव्हा शरद पवार BCCI चे अध्यक्ष होते. सचिन तेंडुलकरला पुन्हा एकदा टीम इंडियाचा कर्णधार बनवण्याची त्यांची इच्छा होती. ...

INDW vs AUSW: ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराला पडली भारतीय चाहत्यांची भुरळ; म्हणाली, 'ही' गोष्ट सर्वात स्पेशल!  - Marathi News |  Australia captain alyssa healy said that forty thousand fans came to watch a women's cricket match in India is the most special thing | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराला पडली भारतीय चाहत्यांची भुरळ; म्हणाली, 'ही' गोष्ट सर्वात स्पेशल! 

सध्या भारतीय महिला आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघामध्ये ट्वेंटी-20 मालिकेचा थरार रंगला आहे. ...

रोहित शर्मा म्हणतो 'या क्लबची मजाच वेगळी'; इशान किशननेही दिला भन्नाट रिप्लाय! - Marathi News | Rohit Sharma Says 'The Fun Of This Club Is Different'; Ishaan Kishan also gave an amazing reaction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा म्हणतो 'या क्लबची मजाच वेगळी'; इशान किशननेही दिला भन्नाट रिप्लाय!

इशान किशन हा रोहित शर्माच्या फेव्हरिट खेळाडूंपैकी एक मानला जातो. ...