Rishabh Pant Health Update: अपघातात गंभीर जखमी झालेला भारतीय संघातील स्टार क्रिकेटपटू रिषभ पंत याला अधिक उपचारांसाठी देहराडून येथून मुंबई येथे आणण्यात आले आहे. पंतवर आता पुढील उपचार मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात होणार आहेत. ...
भारतीय संघाचा स्टार खेळाडू रिषभ पंत याच्यावर आता पुढील उपचार मुंबईत केले जाणार आहेत. ३० डिसेंबरला रिषभ कार अपघातात गंभीर जखमी झाला होता आणि त्याच्यावर देहराडून येथे उपचार सुरू आहेत. ...