Team India: वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय कसोटी आणि वन डे संघाची नुकतीच घोषणा झाली. संघ जाहीर होताच टीकेची झोड उठली. अनेक दिग्गजांनी बीसीसीआयच्या निवड समितीला धारेवर धरले. एकेक खेळाडू निवडताना नेमकी काय चूक झाली, हे कळायला जागा आहे. ...
Sarfaraz Khan: मुंबईचा फलंदाज सरफराज खान याला पुन्हा एकदा भारताच्या कसोटी संघासाठी डावलण्यात आल्याने गदारोळ उठला. सरफराजचे वाढवलेले वजन आणि त्याची बेशिस्त वर्तणूक यामुळे त्याची भारतीय संघात निवड होत नसल्याच्या चर्चा रंगल्या. ...
Jasprit Bumrah: बुमराह ऑगस्टमधील आयर्लंड दौऱ्यावर तो भारतीय संघात पुनरागमन करणार असल्याची माहिती मिळाली आहे; परंतु शास्त्री यांनी बुमराहबाबत कोणतीही घाई न करण्याचा सल्ला भारतीय संघ व्यवस्थापनाला आणि निवडकर्त्यांना दिला आहे. ...