२१ गावांतील साडेचार हजार हेक्टर क्षेत्राचे सिंचन करण्यात आले. यावर्षी प्रकल्पात पुरेसा जलसाठा असल्याने साडेचार हजार हेक्टर सिंचन करणे शक्य झाले. या प्रकल्पाचा लाभ तुमसर तालुक्यातील ८५ गावांना होतो. शेतकऱ्यांकडून पाण्याची मागणी आणि आवश्यकतेनुसार बावन ...
महाराष्ट्र मध्यप्रदेशला जोडणारा आंतरराज्य तुमसर कटंगी मार्ग असून, या मार्गावर नागरिकांची ये-जा मोठ्या प्रमाणात आहे. कोरोना संक्रमण काळात बालाघाटवरून भंडारा-नागपूर येथे रुग्णांची ये-जा सुरू आहे. तुमसर तालुक्यातील अनेक लोकांना मध्यप्रदेशच्या सीमावर्ती ...
बावनथडी नदीचा उगम बालाघाट जिल्ह्यातील परसवाडा डोंगरात आहे. सुमारे ४६ किलोमीटरच्या अंतर पार करून तुमसर तालुक्याच्या सीमेत दाखल होते. महाराष्ट्र व मध्य प्रदेशाच्या सीमेतून वाहते. या नदीवर धरण बांधण्यात आले असून लाभक्षेत्रातील नदीचे पात्र पूर्ण कोरडे ...
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर बावनथडी प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे पाणी कालव्याच्या माध्यमातून तुमसर आणि माेहाडी तालुक्याला मिळते. त्यासाठी कालव्याचे जाळे तयार करण्यात आले आहे. परंतु गत दाेन महिन्यांपासून या प्रकल्पाच्या कालव्याच्या मुख्य गेटला ...