‘सुपर ३०’ चित्रपटात हृतिक रोशनसोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री मृणाल ठाकूर आता लवकरच ‘बाटला हाऊस’मध्ये अभिनेता जॉन अब्राहमसोबत पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. ...
सुनिल शानबाग, मकरंद देशपांडे आणि दिव्या जगदाळे यांसारख्या दिग्गज लोकांसोबत रंगभूमी गाजवलेल्या अमृत संत हिला नागेश भोसले दिग्दर्शित ‘पन्हाळा’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला आहे. ...