स्टेडियममध्ये मॅच बघायला आलेल्या एका तरूणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात ही तरूणी स्टॅन्ड्समध्ये बसून मॅच पाहतेय, आणि तिच्याकडे आलेला बॉल (ball)पकडायला गेल्यावर तिची चांगलीच फजिती झालीय. ...
प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं स्टेडियम... खेळाडूंना चिअर करण्यासाठी सुरू होता टाळ्यांचा कडकडाट.. दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांना हरवण्यासाठी होते प्रयत्नशील... अचानक ...