Barsu Refinery कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाला लोकांचा विरोध पाहता तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारला पत्र पाठवून नाणारऐवजी राजापूर येथील बारसू जागा प्रकल्पासाठी सुचवली. मात्र नाणारप्रमाणे बारसू येथेही स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध केला. रिफायनरीसारखा प्रदूषित प्रकल्प आम्हाला नको अशी कोकणवासियांची भावना आहे. त्यामुळे बारसू रिफायनरी प्रकल्पालाही मोठ्या प्रमाणात स्थानिकांचा विरोध दिसून येतो. Read More
Uddhav Thackeray: हा रिफायनरी प्रकल्प गुजरातला न्या आणि महाराष्ट्रातून पळवलेले वेदांता फॉक्सकॉर्न, गिफ्ट सिटी आणि एअरबस प्रकल्प परत महाराष्ट्राला द्या, असा खोचक सल्ला दिला. ...
Uddhav Thackeray: बारसू रिफायनरीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांची भेट घेण्यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज बारसूच्या दौऱ्यावर आहेत. ...