लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बारसू रिफायनरी प्रकल्प

Barsu Refinery News, मराठी बातम्या

Barsu refinery project, Latest Marathi News

Barsu Refinery कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाला लोकांचा विरोध पाहता तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारला पत्र पाठवून नाणारऐवजी राजापूर येथील बारसू जागा प्रकल्पासाठी सुचवली. मात्र नाणारप्रमाणे बारसू येथेही स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध केला. रिफायनरीसारखा प्रदूषित प्रकल्प आम्हाला नको अशी कोकणवासियांची भावना आहे. त्यामुळे बारसू रिफायनरी प्रकल्पालाही मोठ्या प्रमाणात स्थानिकांचा विरोध दिसून येतो.
Read More
बारसूमध्ये आक्रमक आंदोलकांना थोपवण्यासाठी अश्रूधुराचा वापर - Marathi News | Use of tear gas to quell aggressive protesters in Barsu | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बारसूमध्ये आक्रमक आंदोलकांना थोपवण्यासाठी अश्रूधुराचा वापर

आंदोलकांमध्ये खळबळ उडाली आहे. ...

रिफायनरीविरोधात मोर्चाची तयारी, खासदार विनायक राऊतांसह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | Preparing for march against refinery, MP Vinayak Raut in police custody | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रिफायनरीविरोधात मोर्चाची तयारी, खासदार विनायक राऊतांसह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

बारसू येथे रिफायनरी प्रकल्पावरुन राज्यातील वातावरण तापले ...

'चलो बारसू' राजू शेट्टींनी राज्यातील शेतकऱ्यांना दिली हाक; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक - Marathi News | Barsu Refinery Project, all farmers should come to the protest site, Swabhimani Shetkar Sangathan President Raju Shetty appeals | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चलो बारसू! राजू शेट्टींनी राज्यातील शेतकऱ्यांना दिली हाक; म्हणाले, "बघू आता..."

आंदोलनकर्त्यांची २ हात करायची तयारी सरकारने दाखवावी असं आव्हान शेट्टींनी शिंदे-फडणवीस सरकारला दिले आहे.  ...

Barsu Refinery Project : बारसू प्रकल्प जनतेची डोकी फोडून लादण्याचा प्रयत्न करु नका, जशास तसे उत्तर देऊ : नाना पटोले - Marathi News | Don t try to impose the Barsu project on people will do tit for tat congress leader Nana Patole | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारसू प्रकल्प जनतेची डोकी फोडून लादण्याचा प्रयत्न करु नका, जशास तसे उत्तर देऊ : नाना पटोले

सरकारने बारसुजवळची जमीन परप्रांतीय व जवळच्या लोकांना कमी भावाने मिळवून दिल्याचा पटोलेंचा आरोप. ...

७० टक्केपेक्षा जास्त शेतकऱ्यांचा रिफायरीला पाठिंबा, गावकऱ्यांनी शांतता राखावी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच आवाहन - Marathi News | More than 70 percent of farmers support Barsu Refinery, villagers should maintain peace; Chief Minister Eknath Shinde's appeal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :७० टक्केपेक्षा जास्त शेतकऱ्यांचा रिफायरीला पाठिंबा, गावकऱ्यांनी शांतता राखावी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच आवाहन

राजापूर तालुक्यातील बारसू येथे रिफायनरीविरोधात शेतकऱ्यांनी मोर्चा काढण्यास सुरुवात केली आहे. ...

"बारसूच्या ग्रामस्थांना विचारात न घेता उद्धव ठाकरेंनी पाठवले केंद्राला पत्र, आता..." - Marathi News | Uddhav Thackeray sends letter to center without considering villagers of Barsu Says Uday Samant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बारसूच्या ग्रामस्थांना विचारात न घेता ठाकरेंनी पाठवले केंद्राला पत्र, आता..."

माथी कोण भडकवतंय हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु राज्याच्या उद्योगधंद्यादृष्टीने हे चिंताजनक आहे असं मंत्री उदय सामंत म्हणाले. ...

बारसू पेटलं! स्थानिकांचा उद्रेक, पोलिसांकडून लाठीचार्ज अन् अश्रुधुराचा वापर - Marathi News | Barsu Refinery Project - Clashes, lathi charge and use of tear gas between protesters and police | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बारसू पेटलं! स्थानिकांचा उद्रेक, पोलिसांकडून लाठीचार्ज अन् अश्रुधुराचा वापर

लोकांचा आक्रमक पवित्रा पाहून पोलिसांनी अश्रूधुर सोडले. त्यामुळे आंदोलनकर्त्यांची प्रकृतीही ढासळली. ...