लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बप्पी लाहिरी

बप्पी लाहिरी, मराठी बातम्या

Bappi lahiri, Latest Marathi News

बप्पी लाहिरीनी 45 वर्षांनंतर आता मराठी सिनेसृष्टीत पार्श्वगायक म्हणून पदार्पण केले आहे. संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ ह्या आगामी सिनेमाव्दारे बप्पी लाहिरींचा आवाज मराठी कानसेनांना ऐकायला मिळणार आहे.   
Read More
बप्पीदांनी २८ वर्षांनंतर मराठी सिनेमात मारली एंट्री, या सिनेमात घुमणार सुर - Marathi News | Bappi Lahiri make comeback in marathi film after 28 years, fans will b happy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बप्पीदांनी २८ वर्षांनंतर मराठी सिनेमात मारली एंट्री, या सिनेमात घुमणार सुर

सत्तरच्या दशकाच्या सुरूवातीला मी हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं असलं तरीही, मला ओळख दिली ती एका मराठी दिग्दर्शकाच्या सिनेमाने अशा शब्दात बप्पीदांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ...