लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बप्पी लाहिरी

बप्पी लाहिरी, मराठी बातम्या

Bappi lahiri, Latest Marathi News

बप्पी लाहिरीनी 45 वर्षांनंतर आता मराठी सिनेसृष्टीत पार्श्वगायक म्हणून पदार्पण केले आहे. संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ ह्या आगामी सिनेमाव्दारे बप्पी लाहिरींचा आवाज मराठी कानसेनांना ऐकायला मिळणार आहे.   
Read More
Bappi Lahiri Birth Anniversary: दिग्गज गायक बप्पी लहरी इतकं सोनं का घालायचे? कारण ऐकून थक्क व्हाल - Marathi News | Why Bappi Lahiri Used To Wear So Much Gold reason behind it you shocked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bappi Lahiri Birth Anniversary: दिग्गज गायक बप्पी लहरी इतकं सोनं का घालायचे? कारण ऐकून थक्क व्हाल

आज बप्पी लहरी यांची जयंती. त्यानिमित्ताने जाणून घ्या त्यांच्या आयुष्यातील हा खास किस्सा ...

संगीतविश्व हादरलं..., ‘केके’सह या गायकांनी वर्षभरात घेतला जगाचा निरोप - Marathi News | The music world shook ..., with ‘KK’ these singers said goodbye to the world throughout the year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संगीतविश्व हादरलं..., ‘केके’सह या गायकांनी वर्षभरात घेतला जगाचा निरोप

Singer KK Death : प्रसिद्ध गायक केकेचं वयाच्या ५३ व्या वर्षी कोलकाता येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ...

बप्पी दा यांच्या सोन्याच्या दागिन्यांचं काय होणार? अखेर मुलगा बप्पाने केला खुलासा - Marathi News | bappi lahiri gold collection son bappa reveals all about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बप्पी दा यांच्या सोन्याच्या दागिन्यांचं काय होणार? अखेर मुलगा बप्पाने केला खुलासा

Bappi Lahiri : बप्पी लहरी हे इंडस्ट्रीमध्ये ‘गोल्ड मॅन’ म्हणून ओळखले जायचे. त्यांचं सोन्याच्या दागिन्यांवरचं प्रेम सर्वांनाच ठाऊक होतं. ...

Bappi Lahiri: बप्पीदांची मनाला चटका लावून जाणारी एक्झिट; ‘त्या’ रात्री नेमकं घडलं तरी काय? - Marathi News | bappi lahiri sad demise bappi da son in law revealed that he suffered heart attack after dinner | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बप्पीदांची मनाला चटका लावून जाणारी एक्झिट; ‘त्या’ रात्री नेमकं घडलं तरी काय?

Bappi Lahiri: बप्पी लाहिरी यांनी अचानक घेतलेली एक्झिट संगीत क्षेत्र आणि चित्रपटसृष्टीसाठी मोठा धक्का आहे. ...

Bappi Lahiri Funeral : बप्पी लहरींना अखेरचा निरोप, धाय मोकलून रडली मुलगी - Marathi News | bappi lahiri funeral last rites daughter rema lahiri crying | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bappi Lahiri Funeral : बप्पी लहरींना अखेरचा निरोप, धाय मोकलून रडली मुलगी

Bappi Lahiri : लता दीदी गेल्या आणि त्यानंतर अवघ्या दहा दिवसांनंतर बप्पी दा यांनी जगाचा निरोप घेतला. काल त्यांची प्राणज्योत मालवली. ...

Obstructive Sleep Apnea: बप्पी लहरींना होता स्लिप अँप्नियाचा त्रास, वजन जास्त असणाऱ्यांना छळते ही समस्या; आजारावर उपाय काय? - Marathi News | Obstructive Sleep Apnea: Musician Bappi Lahiri was having sleep apnea, what are the symptoms and treatment for sleep apnea | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बप्पी लहरींना होता स्लिप अँप्नियाचा त्रास, वजन जास्त असणाऱ्यांना छळते ही समस्या; आजारावर उपाय काय?

sleep apnea: बॉलीवूडचे ज्येष्ठ संगीतकार बप्पी लहरी यांना झालेला आजार नेमका कसा, काय या आजाराची लक्षणं आणि  कुणाला आहे सगळ्यात जास्त धोका? ...

Bappi Lahiri : बप्पी लहरी यांच्या सोन्याच्या दागिन्यांचं काय होणार? जवळच्या मित्राने केला खुलासा... - Marathi News | Who will get the Bappi Lahiri gold? Know the details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bappi Lahiri : बप्पी लहरी यांच्या सोन्याच्या दागिन्यांचं काय होणार? जवळच्या मित्राने केला खुलासा...

Bappi Lahiri Gold : बॉलिवूडला अनेक सुपरहिट गाणी त्यांनी दिली जी आजही लोकप्रिय आहेत. बप्पी दा हे त्यांच्या गाण्यांसोबतच ते त्यांच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसाठीही प्रसिद्ध होते. ...

फोटोत तबला वाजवताना दिसणाऱ्या या चिमुकल्याला ओळखलंत का?, बॉलिवूडवर गाजवलंय त्याने अधिराज्य - Marathi News | Did you recognize this boy who was seen playing the tabla in the photo ? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोत तबला वाजवताना दिसणाऱ्या या चिमुकल्याला ओळखलंत का?, बॉलिवूडवर गाजवलंय त्याने अधिराज्य

मोठमोठ्या गायकांमध्ये बसून तबला वाजवणारा हा लहान मुलगा कधी बॉलिवूडचा गोल्डन स्टार बनेल, हे कुणाला माहिती होते. ...