केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना IDBI बँकेसह आगामी आर्थिक वर्षात आणखी दोन बँकांचे खासगीकरण करण्याची घोषणा केली होती. मात्र, त्या दोन बँका कोणत्या असतील, यासंदर्भातील माहिती जाहीर करण्यात आलेली नव्हती. ...
खासगीकरणाच्या धोरणाविरुद्ध बँक आॅफ महाराष्टÑच्या अखिल भारतीय कर्मचारी संघटनेने ठाण्यासह देशभरात ७० ठिकाणी विभागीय कार्यालयांसमोर निदर्शने केली. तसेच ‘देशातील राष्टÑीयकृत बँकांच्या विकासासाठी आणि रक्षणासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करु,’ अशा आशयाची ...