Home Loan: गेल्या काही काळात महागाई झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे घर खरेदीसारखी आवश्यक बाबही महाग झाली आहे. मात्र जर तुम्ही घर किंवा कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. ...
पतधोरण समितीच्या बैठकीनंतर रिझर्व्ह बँकेनं रेपो दर 6.50 टक्क्यांवर कायम ठेवला. परंतु शुक्रवारी अनेक सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी त्यांचे व्याजदर वाढवले. ...