रवींद्र मराठे आणि गुप्ता दोघेही यापुढे बँकेत कार्यरत राहिले तरी त्यांना कोणत्याही स्वरूपाचे कार्यकारी अधिकार असणार नाहीत, असे बँकेने मुंबई शेअर बाजाराला कळवले आहे. ...
समानतेच्या आधारावर उर्वरित तीन अधिकाऱ्यांना जामीन द्यावा, तसेच त्यांच्याकडील तपास पूर्ण झाला असल्याचे देखील पोलिसांनी दिलेल्या ‘से’मध्ये नमूद करण्यात आले होते. ...
बँक आॅफ महाराष्ट्राच्या अधिका-यांना अटक करून त्यांच्या पोलीस कोठडीबाबत आग्रह असलेले पोलीसच आता या कर्मचा-यांना जामीन देण्यास हरकत नसल्याचे म्हणणे न्यायालयात मांडत आहे. ...
आमदार पंकज भोयर यांनी स्थानिक बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेला भेट देवून शेतकऱ्यांना पीक कर्जाबाबत येत असलेल्या अडचणीची सोडवणूक शाखा व्यवस्थापकाच्या मदतीने करून घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. ...
ठेवीच्या रकमेतून ‘टीडीएस’ची परस्पर कपात महाराष्ट्र बँकेच्या वणी शाखेला भोवली. जिल्हा ग्राहक न्यायालयाने या बँकेला चपराक दिली आहे. वणी येथील मजूर महिलेने दाखल केलेल्या प्रकरणात मंचचे अध्यक्ष रवींद्र नगरे आणि सदस्य अॅड. आश्लेषा दिघाडे यांनी निर्णय दिल ...