Sheikh Hasina News: शेख हसिना यांनी स्वत: सरकारी सुरक्षा यंत्रणा, आपला पक्ष आणि त्याच्याशी संबंधित यंत्रणांना थेट आदेश दिले. त्यामुळे या आंदोलनादरम्यान, मोठ्या प्रमाणावर लोकांचा मृत्यू झाला, असा दावा एका तपास अहवालामधून करण्यात आला आहे. ...
अवैधरित्या भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी नागरिकांना पकडून त्यांच्या मायदेशी पाठवण्याचं काम भारतीय सैन्य करत आहे. आता दिल्लीतून ३८ घुसखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...
Sheikh Hasina News: शेख हसीना यांना बांगलादेशची सत्ता सोडून ऑगस्टमध्ये एक वर्ष होईल. बांगलादेशात झालेल्या सत्तांतराबद्दल एक महत्त्वाचा घटनाक्रम आता समोर आला आहे. शेख हसीनांनी कुणाच्या सांगण्यावरून सत्ता सोडली? ...
बांगलादेशात विद्यार्थ्यांचे आंदोलन हिंसक झाल्यानंतर पंतप्रधानपद सोडून शेख हसीना यांना देश सोडावा लागला. बांगलादेशातून फरार होण्यापूर्वी त्यांचं एका लष्करी अधिकाऱ्यासोबत बोलणं झालं होतं. गणभवनात त्यादिवशी काय घडलं होतं? ...