भारत बांगलादेश सीमेवरून भारतात आधीच हजारो मुस्लिमांनी घुसखोरी केली आहे. हे घुसखोर पश्चिम बंगालमध्येच नाहीतर तर अगदी मुंबई, नवी मुंबईतही सापडलेले आहेत. आता तेथील मुस्लिमांनी शेख हसीना यांचे सरकार जाताच आता हिंदू कुटुंबियांवर हल्ले करण्यास सुरुवात केली ...
हिंसाचारामुळे बांगलादेशातील नागरिक भयभीत झाले आहेत. त्यापैकी शेकडो नागरिक कुचबिहारलगतच्या सीमेवर बांगलादेशच्या हद्दीत गोळा झाले. सीमेवर उभारलेले कुंपण ओलांडून भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याचा त्यांनी केेलेला प्रयत्न बीएसएफने हाणून पाडला. ...