लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बांगलादेश

बांगलादेश

Bangladesh, Latest Marathi News

बांगलादेशात अल्पसंख्याकांवरील हिंसाचार पाहून दुखावली प्रिती झिंटा, म्हणाली... - Marathi News | Preity Zinta Devastated And Heartbroken To Hear Of Violence In Bangladesh Against Hindu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बांगलादेशात अल्पसंख्याकांवरील हिंसाचार पाहून दुखावली प्रिती झिंटा, म्हणाली...

बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या हिंसाचारावर अभिनेत्री प्रिती झिंटाने प्रतिक्रिया दिली. ...

बांगलादेशी भारतात घुसतायत, रोहिंग्या बांगलादेशात; ड्रोन हल्ल्यात २०० जणांचा मृत्यू - Marathi News | Bangladeshis entering India, Rohingyas in Bangladesh; 200 killed in drone attack in Myanmar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशी भारतात घुसतायत, रोहिंग्या बांगलादेशात; ड्रोन हल्ल्यात २०० जणांचा मृत्यू

म्यानमार सोडून बांगलादेशात पळून जात असलेल्या रोहिंग्यांच्या गटावर ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला आहे. ...

अशांत बांगलादेश, सावध भारत! नागरिकांचा राेष शेख हसीना, त्यांची धाेरणे अन् सरकार विराेधात - Marathi News | Special Article Turbulent Bangladesh, Cautious India; Citizens are against Sheikh Hasina, her views and the government | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अशांत बांगलादेश, सावध भारत! नागरिकांचा राेष शेख हसीना, त्यांची धाेरणे अन् सरकार विराेधात

मागील सहा महिन्यांपासून बांगलादेशात नागरिक उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरून आंदाेलन करीत आहेत. ...

"बांगलादेशमधील हिंदूंची नाही तर, गाझाची कांग्रेसला चिंता’’, हिंमता बिस्वा सरमा यांची टीका - Marathi News | "Congress is worried about Gaza if not Hindus in Bangladesh", comments Himmata Biswa Sarma   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बांगलादेशमधील हिंदूंची नाही तर, गाझाची कांग्रेसला चिंता’’, हिंमता बिस्वा सरमा यांची टीका

Himmata Biswa Sarma Criticize Congress: आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी बांगलादेशमधील हिंदूंच्या प्रश्नावरून काँग्रेसवर बोचरी टीका केली आहे. त्यांनी सांगितले की, काँग्रेस पक्ष हा बांगलादेशमधील हिंदूंपेक्षा गाझाबाबत अधिक चिंतीत आहे. ...

Bangladesh Protest : बांग्लादेशातील अस्थिरता, कापसाच्या तीन लाख गाठींची निर्यात अडचणीत  - Marathi News | Latest News Bangladesh Protest impact on export of three lakh bales of cotton in trouble  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bangladesh Protest : बांग्लादेशातील अस्थिरता, कापसाच्या तीन लाख गाठींची निर्यात अडचणीत 

Bangladesh Protest : बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेमुळे भारताकडून निर्यात होणाऱ्या कापसाच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. ...

शेख हसीना यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या 'त्या' २ विद्यार्थी नेत्यांना बनवलं मंत्री - Marathi News | Bangladesh Violence: 2 student leaders who protested against Sheikh Hasina were made ministers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शेख हसीना यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या 'त्या' २ विद्यार्थी नेत्यांना बनवलं मंत्री

हिंसक आंदोलनानंतर बांगलादेशात सत्तापालट झाली असून त्याठिकाणी लष्कराच्या राजवटीत अंतरिम सरकार देशात बनलं आहे.  ...

सरकारनंतर बांगलादेशात न्यायव्यवस्थाही कोसळली; सरन्यायाधीश राजीनामा देणार - Marathi News | Judiciary also collapsed in Bangladesh after the sheikh hasina government; The Chief Justice Obaidul Hassan will resign | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सरकारनंतर बांगलादेशात न्यायव्यवस्थाही कोसळली; सरन्यायाधीश राजीनामा देणार

Bangladesh Violence: आरक्षणाविरोधात सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी निर्णय दिला होता. तसेच आज पूर्ण न्यायालयाची महत्वाची बैठक सरन्यायाधीशांनी बोलविली होती. ...

बांगलादेशात पुन्हा मोठा गोंधळ, आंदोलकांनी सर्वोच्च न्यायालयाला घेराव घातला;सरन्यायाधीशांना राजीनामा द्यावा लागला - Marathi News | Riots again in Bangladesh, protesters besiege Supreme Court Chief Justice has to resign | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशात पुन्हा मोठा गोंधळ, आंदोलकांनी सर्वोच्च न्यायालयाला घेराव घातला;सरन्यायाधीशांना राजीनामा द्यावा लागला

बांगलादेशात काही दिवसापासून नोकरीतील आरक्षणावरुन निदर्शने सुरू आहेत. आता आंदोलक विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयावर आपला मोर्चा वळवला आहे. ...