बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या हिंसक आंदोलनामुळे देशात सत्तापालट झाली आहे. मात्र या परिस्थितीचा भारतावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. ...
Attacks on Hindus in Bangladesh : अनेक हिंदू मंदिरे, घरे आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांची तोडफोड करण्यात आली. याबाबत आता बांगलादेशचे नवे गृह सल्लागार (गृहमंत्री) सखावत हुसेन यांनी रविवारी हिंदू समुदायाचे पुरेसे संरक्षण न केल्याबद्दल त्यांची माफी मागितली ...
Sharad Pawar On Bangladesh Crisis: बांगलादेशच्या अंतरिम सरकारची सूत्रे हातात घेतल्यावर मोहम्मद युनूस यांना शुभेच्छा दिल्या का, असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला होता. ...
Gajendra Singh Shekhawat : गजेंद्र सिंह शेखावत यांनी विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधला आहे. भारतात बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण होण्याची 'भीती' व्यक्त करणाऱ्या नेत्यांवर भाजपाचे नेते संतापले आहेत. ...
Sheikh Hasina message to Bangladesh: बांगलादेशात जेव्हा आरक्षणविरोधी आंदोलन सुरु झाले, त्यापूर्वीच हसीना यांनी संसदेत अमेरिकेच्या कारस्थानाचा उल्लेख केला होता. ...