लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बांगलादेश

बांगलादेश

Bangladesh, Latest Marathi News

बांगलादेशात पुन्हा हिंसाचार, सचिवालयाला घेराव, दोन गटात हाणामारी, ५० जखमी - Marathi News | bangladesh fresh violence erupts paramilitary ansar cadres students clash dhaka | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशात पुन्हा हिंसाचार, सचिवालयाला घेराव, दोन गटात हाणामारी, ५० जखमी

अन्सार ग्रुपच्या सदस्यांनी सचिवालयात ताब्यात घेतलेल्यांमध्ये विद्यार्थी नेता आणि बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे सल्लागार नाहीद इस्लाम याचाही समावेश आहे. ...

बांगलादेशचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय, कसोटीच्या शेवटच्या दिवशी नाट्यमयरीत्या मारली बाजी - Marathi News | Bangladesh's sensational win over Pakistan, dramatic final day | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय, कसोटीच्या शेवटच्या दिवशी नाट्यमयरीत्या मारली बाजी

Pakistan Vs Bangladesh 1st Test: पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत बांगलादेशने नाट्यमयरीत्या १० विकेट्स राखून बाजी मारली आहे. या विजयासह बांगलादेशने कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे ...

PAK vs BAN Live : 'बाप'माणूस शाहीनचं अनोखं सेलिब्रेशन! आफ्रिदीनं बळी घेताच वेधलं साऱ्याचं लक्ष - Marathi News | pak vs ban 1st test match live updates Shaheen Afridi celebrated his son’s birth after taking a wicket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'बाप'माणूस शाहीनचं अनोखं सेलिब्रेशन! आफ्रिदीनं बळी घेताच वेधलं साऱ्याचं लक्ष

PAK vs BAN Test Live Score : शाहीन आफ्रिदीच्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला. ...

PAK vs BAN Live : पाकिस्तानचा त्यांच्याच घरात 'कार्यक्रम', मुशफिकुरने किल्ला लढवला, थोडक्यात द्विशतक हुकले - Marathi News | pak vs ban 1st test match live updates Mohammad Ali removes Mushfiqur Rahim for 191 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानचा त्यांच्याच घरात 'कार्यक्रम', मुशफिकुरने किल्ला लढवला, पण द्विशतक हुकले

PAK vs BAN Test Live Score : पाकिस्तानच्या घरात जाऊन बांगलादेशने त्यांना कडवी झुंज दिली.  ...

पाकनं धावांचा डोंगर उभारला; पण बांगलादेशनं तो डोंगर पोखरून दाखवला! - Marathi News | Pakistan vs Bangladesh 1st Test Mushfiqur Rahim's Century Powers Bangladesh Leads Rawalpindi Test Against Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकनं धावांचा डोंगर उभारला; पण बांगलादेशनं तो डोंगर पोखरून दाखवला!

जे पाकिस्तानी संघाच्या डोक्यात होतं ते सपशेल चुकीच ठरलं. कारण बांगलादेशनं या सामन्यात आघाडी घेतली. धावांचा डोंगर त्यांनी पोखरून दाखवलाय. ...

Adani Bangladesh Electricity : बांगलादेशनं वीजेचे थकवले ६७११ कोटी, आता अदानी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? - Marathi News | Adani Bangladesh Electricity Bangladesh 6711 crores amount due on adani power now gautam Adani might take a big decision know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बांगलादेशनं वीजेचे थकवले ६७११ कोटी, आता अदानी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?

Adani Bangladesh Electricity : ही रक्कम न फेडल्यास बांगलादेशात वीज पुरवठा बंद केला जाऊ शकतो. पाहा काय आहे प्रकरण आणि काय म्हटलंय बांगलादेशनं. ...

शेख हसीना यांना देशात परत जावे लागणार? बांगलादेशचा 'हा' निर्णय भारतावर दबाव वाढवणार? - Marathi News | Sheikh Hasina will have to go back to the country? Bangladesh's 'this' decision will increase pressure on India? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शेख हसीना यांना देशात परत जावे लागणार? बांगलादेशचा 'हा' निर्णय भारतावर दबाव वाढवणार?

बांगलादेशच्या अंतरिम सरकारने माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द केला आहे. यामुळे त्यांच्यासमोर आता नवी समस्या निर्माण झाली आहे. ...

PAK vs BAN Live : स्टेडियममध्ये गर्दी जमवण्यासाठी PCB चा मोठा निर्णय; प्रेक्षकांचे पैसेही परत केले जाणार - Marathi News | PAK vs BAN 1st Test live updates Pakistan Cricket Board announces free entry for fans for the remainder of first Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्टेडियममध्ये गर्दी जमवण्यासाठी PCB चा मोठा निर्णय; प्रेक्षकांचे पैसेही परत केले जाणार

PAK vs BAN Test Live Score : पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे.  ...