लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बांगलादेश

बांगलादेश

Bangladesh, Latest Marathi News

ओव्हरमध्ये ६ सिक्सर मारायला चुकला; पण Sanju Samson नं या गोलंदाजाला लय वाईट धुतलं! (VIDEO) - Marathi News | IND vs BAN Sanju Samson Hits Five Consecutive Sixes In Rishad Hossain Over During India vs Bangladesh 3rd T20I Viral Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ओव्हरमध्ये ६ सिक्सर मारायला चुकला; पण Sanju Samson नं या गोलंदाजाला लय वाईट धुतलं! (VIDEO)

हैदराबादच्या मैदानात संजूनं बांगलादेशच्या गोलंदाजांचा अक्षरश: बुक्का पाडला. पहिल्या दोन सामन्यातील कसर भरून काढत त्याने पाहुण्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं.  ...

रेकॉर्ड तोडफोड मॅच! ३०० पारची संधी हुकली, पण २९७ धावांसह टीम इंडियानं नोंदवले अनेक विक्रम - Marathi News | India vs Bangladesh, 3rd T20I Records galore by Team India Fastest T20I Hundred, Highest Team Total most sixes And More Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रेकॉर्ड तोडफोड मॅच! ३०० पारची संधी हुकली, पण तरी टीम इंडियानं नोंदवले अनेक विक्रम

पॉवरप्लेमधील सर्वाधिक धावा अन् सर्वोच्च धावसंख्या भारतीय संघाने अनेक विक्रम नोंदवल्याचे पाहायला मिळाले.  ...

Sanju Samson बन गया 'सेंच्युरी' मॅन! षटकार-चौकारांची केली 'बरसात' - Marathi News | India vs Bangladesh, 3rd T20I Sanju Samson becomes second-fastest Indian to score hundred in T20Is | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Sanju Samson बन गया 'सेंच्युरी' मॅन! षटकार-चौकारांची केली 'बरसात'

संजू सॅमसन यानं तिसऱ्या सामन्यात डोळ्याचं पारणं फेडणारी खेळी केली. ...

IND vs BAN : संजू-सूर्याची जोडी जमली; पॉवर प्लेमध्ये टीम इंडियानं सेट केला नवा रेकॉर्ड - Marathi News | India vs Bangladesh, 3rd T20I Highest Powerplay scores for India in T20Is | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN : संजू-सूर्याची जोडी जमली; पॉवर प्लेमध्ये टीम इंडियानं सेट केला नवा रेकॉर्ड

संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव यांनी धमाकेदार शो दाखवत धावांची लयलुट केली. दोघांनी पॉवर प्लेमध्ये चौकार-षटकारांची बरसात करत एक नवा रेकॉर्ड सेट केला आहे.  ...

'बांगलादेश सरकारने तातडीने हिंदूंना सुरक्षा द्यावी';दुर्गापूजेवर झालेल्या हल्ल्यांनंतर भारताचा कडक संदेश - Marathi News | 'Bangladesh government should immediately provide security to Hindus'; India's stern message after attacks on Durga Puja | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बांगलादेश सरकारने तातडीने हिंदूंना सुरक्षा द्यावी';दुर्गापूजेवर झालेल्या हल्ल्यांनंतर भारताचा कडक संदेश

बांगलादेशमध्ये हिंदू धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्यात आलेल्या घटना काही दिवसापासून समोर येत आहेत. ...

IND vs BAN : फलंदाज धावांचा पाऊस पाडणार की, गोलंदाज हवा करणार? कशी असेल हैदराबादची खेळपट्टी?  - Marathi News | IND vs BAN: Will the batsmen rain runs or will the bowlers blow? How will the Hyderabad pitch be?  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN : फलंदाज धावांचा पाऊस पाडणार की, गोलंदाज हवा करणार?

हैदराबादच्या मैदानात नाणेफेकीचा कौलही ठरेल महत्त्वाचा, कारण... ...

IND vs BAN : तिसऱ्या टी-२० सामन्यात Sanju Samson ला बाकावर बसवणार? - Marathi News | india vs bangladesh 3rd t20i May Be sanju samson drop from playing xi May Be Jitesh Sharma Replace Him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN : तिसऱ्या टी-२० सामन्यात Sanju Samson ला बाकावर बसवणार?

टीम इंडिया हा सामना जिंकून बांगलादेशला क्लीन स्वीप देण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.  ...

“भारतीय खेळाडू जगात सर्वोत्तम, कोणत्याही परिस्थितीत चांगला खेळ करू शकतात”: तस्कीन अहमद - Marathi News | indian players are the best in the world can play well in any situation said taskin ahmed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :“भारतीय खेळाडू जगात सर्वोत्तम, कोणत्याही परिस्थितीत चांगला खेळ करू शकतात”: तस्कीन अहमद

फलंदाजीतील उणिवांमुळे सुरू असलेल्या टी-२० मालिकेत बांगलादेशला निराश केले आहे. ...