लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बांगलादेश

बांगलादेश

Bangladesh, Latest Marathi News

आधार कार्ड बनवून बँकेत उघडले खाते, बांगलादेशात पाठवायचा पैसे; भोकरदनमध्ये तीन घुसखोर ATSच्या जाळ्यात - Marathi News | Opened a bank account by making Aadhaar card, sent money to Bangladesh; Three infiltrators caught by ATS in Bhokardan | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आधार कार्ड बनवून बँकेत उघडले खाते, बांगलादेशात पाठवायचा पैसे; भोकरदनमध्ये तीन घुसखोर ATSच्या जाळ्यात

भोकरदन तालुक्यातील कुंभारी व अन्वा येथे पकडलेल्या तिन्ही बंगलादेशीना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. यातील एकजण मागील 8 वर्षांपासून कुंभारीत राहत असल्याचे समोर आले आहे.  ...

बांगलादेश सरकार चिन्मय दास यांना सोडू इच्छित नाही, वकिलांनी केला मोठा दावा - Marathi News | Bangladesh government does not want to release Chinmay Das, lawyers make a big claim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेश सरकार चिन्मय दास यांना सोडू इच्छित नाही, वकिलांनी केला मोठा दावा

बांगलादेशमध्ये अटक करण्यात आलेल्या चिन्मय दास यांच्या वकिलाने दावा केला आहे की, सरकार आणि प्रशासनाची इच्छा आहे की ते वर्षानुवर्षे तुरुंगातच रहावे. यासाठी षडयंत्र रचले जात आहे. ...

ब्रह्मपुत्र नदीवर धरण बांधण्याच्या योजनेबाबत चीनचं स्पष्टीकरण, केला असा दावा - Marathi News | China clarifies plan to build dam on Brahmaputra river, claims it did | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रह्मपुत्र नदीवर धरण बांधण्याच्या योजनेबाबत चीनचं स्पष्टीकरण, केला असा दावा

China Dam News: चीनने तिबेटमध्ये ब्रह्मपुत्र नदीवर जगातील सर्वात मोठं धरण बांधण्याचा घाट घातल्याने भारताची चिंता वाढली आहे. दरम्यान, हे धरण बांधण्याच्या योजनेचा चीनने बचाव केला असून, हे धरण सुरक्षित असेल, असा दावा केला आहे. ...

भारताविरुद्ध मोठा कट; पाकिस्तानने 250 किलो RDX आणि 100 AK47 बांग्लादेशात पाठवले - Marathi News | Big conspiracy against India; Pakistan sent 250 kg RDX and 100 AK47 to Bangladesh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताविरुद्ध मोठा कट; पाकिस्तानने 250 किलो RDX आणि 100 AK47 बांग्लादेशात पाठवले

याचा वापर भारताविरुद्ध होऊ शकतो, असे दावा केला जातोय. ...

चीन उभारतोय जगातील सर्वात मोठे धरण; भारतावर होणार परिणाम, पृथ्वीचा वेगही मंदावणार... - Marathi News | China Hydropower Dam: China is building the world's largest dam; Fears of earthquakes, floods and slowing down of the Earth | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीन उभारतोय जगातील सर्वात मोठे धरण; भारतावर होणार परिणाम, पृथ्वीचा वेगही मंदावणार...

China Hydropower Dam: या धरणाद्वारे वार्षिक 300 अब्ज KWH वीज निर्मिती करण्याचे चीनचे उदिष्ट आहे. ...

शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणावर भारताची प्रतिक्रिया नाही, आता बांगलादेशचे पुढचे पाऊल काय? - Marathi News | bangladesh violence sheikh hasina extradition no reply from india waiting for next step from dhaka | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणावर भारताची प्रतिक्रिया नाही, आता बांगलादेशचे पुढचे पाऊल काय?

बांगलादेशने भारताकडे शेख हसीनाच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे, मात्र भारताकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही ...

हिंदूंवर अत्याचार होत असतानाच US सुरक्षा सल्लागारचा मुहम्मद युनूस यांना फोन; दिला थेट इशारा  - Marathi News | US National Security Advisor calls Muhammad Yunus while Hindus are being atrocities; gives direct warning | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हिंदूंवर अत्याचार होत असतानाच US सुरक्षा सल्लागारचा मुहम्मद युनूस यांना फोन; दिला थेट इशारा 

सुलिव्हन यांच्यासोबत फोनवर झालेल्या संभाषणात, बांगलादेशातील मानवाधिकारांचे रक्षण करण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचे मोहम्मद युनूस यांनी म्हटले आहे... ...

बांगलादेश लष्कर घेणार पाकिस्तानी लष्कराकडून प्रशिक्षण, ५३ वर्षांनंतर झालेल्या युतीमुळे भारताचे टेन्शन वाढणार - Marathi News | Bangladesh Army to receive training from Pakistan Army, India's tension will increase due to alliance after 53 years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेश लष्कर घेणार पाकिस्तानी लष्कराकडून प्रशिक्षण, ५३ वर्षांनंतर झालेल्या युतीमुळे भारताचे टेन्शन वाढणार

ज्या भूमीतून भारताने १९७१ मध्ये पाकिस्तानी सैन्याला हुसकावून लावले होते. आता पाक आर्मी त्याच भूमित बांगलादेशी सैन्याला प्रशिक्षण देणार आहे. ...