बांगलादेशात ३५०० हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. बांगलादेशातील अंतरिम सरकारने स्थापन केलेल्या चौकशी आयोगाने म्हटले आहे की, शेख हसीना यांच्या राजवटीत सर्वोच्च लष्करी आणि पोलिस अधिकाऱ्यांचा हात लोक बेपत्ता होण्यामागे आहे, याबाबत पुरावे सापडले आहेत. ...
Navneet Rana : तुम्ही देशातील पंतप्रधानांना हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. एका लोकप्रतिनिधीला १४ दिवस जेलमध्ये टाकले, तेव्हा हिंदुत्व कुठे गेले होते? असा सवाल नवनीत राणा यांनी उपस्थित केला. ...
बांगलादेशातील प्रशासनातही बदल झाल्याचे दिसते. हिंदू आणि आवामी लीगच्या अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. जमातीशी निगडीत अधिकारी प्रशासनात आणले गेलेत. ...
हे मंदिर पाडण्याचा फतवा निघतो तेव्हा भाजपा आणि फडणवीसांचे हिंदुत्व काय करतेय, नवी मुंबईत मंदिराच्या जमिनीवर सिडकोचा डोळा आहे. एक है तो सेफ है मग मंदिर कुठे सेफ आहे? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी भाजपाला केला. ...