लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बांगलादेश

बांगलादेश

Bangladesh, Latest Marathi News

Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय दास यांच्या वकिलावर घरात घुसून जीवघेणा हल्ला  - Marathi News | Deadly attack on chinmoy krishna das lawyer ramen roy in Bangladesh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशात चिन्मय दास यांच्या वकिलावर घरात घुसून जीवघेणा हल्ला 

Ramen Roy: बांगलादेशात अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंना लक्ष्य केलं जात असून, चिन्मय कृष्णा दास यांची केस लढणाऱ्या वकिलावर कट्टरपंथीयांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.  ...

बांग्लादेश उच्चायुक्तालयावर हल्ला; परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केली चिंता, सुरक्षाही वाढवली - Marathi News | Attack on Bangladesh High Commission; The Ministry of External Affairs expressed its concern, security has also been increased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांग्लादेश उच्चायुक्तालयावर हल्ला; परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केली चिंता, सुरक्षाही वाढवली

बांग्लादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात हा हल्ला करण्यात आला आहे. ...

बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबाबत ममता बॅनर्जींनी मोदी सरकारला केली खास विनंती - Marathi News | West Bengal Cm Mamata Banerjee wants Indian government MEA ministry to intervene also request un to peacekeeping mission in bangladesh statement in parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबाबत ममता बॅनर्जींनी मोदी सरकारला केली खास विनंती

Mamata Banerjee on Bangladesh Violence: बांगलादेशात छळ होत असलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी पंतप्रधान मोदींनी हस्तक्षेप करण्याचीही मागणी ...

बांगलादेशमधील हिंदूंसाठी ठाकरे गट आक्रमक, प्रियंका चतुर्वेदींचं थेट मोदींना पत्र, केली अशी मागणी  - Marathi News | A direct letter from Priyanka Chaturvedi to Prime Minister Narendra Modi for Hindus in Bangladesh is demanded  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांगलादेशमधील हिंदूंसाठी ठाकरे गट आक्रमक, प्रियंका चतुर्वेदींचं मोदींना पत्र, केली अशी मागणी 

Hindus in Bangladesh: बांगलादेशमधील हिंदूंच्या प्रश्नावरून ठाकरे गटाच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. ...

दरवर्षी करायच्या १३ लाख कोटींची चोरी!; बांगलादेश सरकारचा शेख हसीनांवर गंभीर आरोप - Marathi News | Sheikh Hasina stole 13 lakh crore rupees every year Bangladesh government new report claims | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दरवर्षी करायच्या १३ लाख कोटींची चोरी!; बांगलादेश सरकारचा शेख हसीनांवर गंभीर आरोप

बांगलादेशच्या अंतरिम सरकारने देशाच्या शेख हसीना यांच्याबाबत एक धक्कादायक अहवाल सादर केला आहे ...

९५ चेंडूत ५ धावा खर्च करत ४ विकेट्स! या गोलंदाजानं उमेश यादवचा रेकॉर्ड मोडला, पण.. - Marathi News | Jayden Seales goes straight into record books after an unreal spell in the first innings against Bangladesh Umesh Yadav Bapu Nadkarni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :९५ चेंडूत ५ धावा खर्च करत ४ विकेट्स! या गोलंदाजानं उमेश यादवचा रेकॉर्ड मोडला, पण..

मागील जवळपास ४६ वर्षांत कुणाला नाही जमलं ते या पठ्ठ्यानं करून दाखवलं ...

निकालानंतर ठाकरे गटाचा पुन्हा हिंदुत्वाचा नारा; छत्रपती संभाजीनगरात करणार आंदोलन - Marathi News | Uddhav Thackeray party will protest in Chhatrapati Sambhajinagar against Hindu atrocities in Bangladesh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निकालानंतर ठाकरे गटाचा पुन्हा हिंदुत्वाचा नारा; छत्रपती संभाजीनगरात करणार आंदोलन

 या आंदोलनाला समस्त हिंदू बांधवांनी व शिवसैनिकांनी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असं आवाहन दानवेंनी केले. ...

चिन्मय दास यांच्या जामिनावर ३ डिसेंबरला सुनावणी; देशद्रोहाच्या आरोपाखाली बांगलादेशात अटक - Marathi News | Chinmoy Das bail hearing on December 3; Riots in Bangladesh since the arrest | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिन्मय दास यांच्या जामिनावर ३ डिसेंबरला सुनावणी; देशद्रोहाच्या आरोपाखाली केलीय अटक

Chinmay Krishna Das Bail Plea, Bangladesh Court: चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेमुळे बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समाजातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत ...