Bangladesh Currency : बांग्लादेशातील अंतरिम सरकारने देशाचे संस्थापक आणि राष्ट्रपिता शेख मुजीबुर रहमान यांचा फोटो चलनी नोटांवरुन काढण्याचा निर्णय घेतला आहे. ...
CM Yogi Adityanath in Ayodhya : लोकांमध्ये विभाजन करणारे ते लोक आहेत, ज्यांनी जगातील अनेक देशांमध्ये मालमत्ता खरेदी केली आहे. कारण, इथे संकट आले की, तिकडे पळून जाता येईल, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. ...
पाकिस्तान तर आधीपासूनच भारताचा शत्रू राहिला आहे. तो दीर्घकाळापासून आर्थिक समस्यांचे फटके खात आहे. बांगलादेशची आर्थिक स्थितीही काही फार वेगळी नाही. मात्र सध्या दोन्ही देशांची भारताविरोधात चुळबूळ सुरू असल्याचे दिसत आहेत. ...