लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बांगलादेश

बांगलादेश

Bangladesh, Latest Marathi News

ICC Women's T20 World Cup: टीम इंडिया पावसामुळे नाही तर स्वकर्तृत्वामुळे फायनलमध्ये पोहोचली! - Marathi News | ICC Women's T20 World Cup: Not because of rain Indian women team reach final on their own merit svg | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ICC Women's T20 World Cup: टीम इंडिया पावसामुळे नाही तर स्वकर्तृत्वामुळे फायनलमध्ये पोहोचली!

पकडले बांगलादेशी असल्याचे समजून, निघाले प. बंगालचे - Marathi News | Nagpur police Detained people for Bangladeshi, but they are from west Bengal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पकडले बांगलादेशी असल्याचे समजून, निघाले प. बंगालचे

पाचपावलीतील अनेक भागात सूट, शेरवानीसह विविध कपड्यांवर एम्ब्रॉयडरी करणारे कारागिर राहतात. ...

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूच्या लग्नात चोरांचे विघ्न, मोबाईल केले लंपास, नातेवाईकांना मारहाण - Marathi News | Thieves lump mobile phones at International cricketer Soumya Sarkar's weddings ceremony BKP | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूच्या लग्नात चोरांचे विघ्न, मोबाईल केले लंपास, नातेवाईकांना मारहाण

शाही थाटात झालेल्या या क्रिकेटपटूच्या विवाहसोहळ्यात चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला. चोरट्यांनी लग्नातील वऱ्हाडी मंडळींचे मोबाईल चोरले. एवढेच नाही तर पकडले गेल्यावर या चोरांनी चक्क क्रि्केटपटूच्या नातेवाईकांनाच मारहाण केली. ...

घुसखोरांविरोधात मनसेचा आक्रमक पवित्रा; 'मातोश्री'च्या बाहेर झळकले पोस्टर्स   - Marathi News | MNS posted Banners outside CM Resident 'Matoshree' against Bangladesh & Pakistani intruders pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घुसखोरांविरोधात मनसेचा आक्रमक पवित्रा; 'मातोश्री'च्या बाहेर झळकले पोस्टर्स  

MNS: पुण्यात बांगलादेशी घुसखोर म्हणून पाहणी करायल्या गेल्यानंतर ते भारतीय असल्याचं कळालं, त्यामुळे या लोकांनी मनसेविरोधात तक्रार दाखल केली. त्यामुळे मनसेने आता सावध पवित्रा घेतला आहे. ...

Video : Out होऊ नये म्हणून असं कोण करतं का राव? पाहा मुश्फीकर रहिमनं काय केलं - Marathi News | Video : Mushfiqur Rahim shields the stumps awkwardly with his rear side svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : Out होऊ नये म्हणून असं कोण करतं का राव? पाहा मुश्फीकर रहिमनं काय केलं

बांगलादेश क्रिकेट संघानं ढाका येथे झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात झिम्बाब्वेवर एक डाव व 106 धावांनी विजय मिळवला. पण, त्याची एक कृती सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. ...

ICC Women's T20 World Cup LIVE : भारताचा बांगलादेशवर दमदार विजय - Marathi News | ICC Women's T20 World Cup 2020, India vs Bangladesh Live Score Updates, Ind Vs Ban Highlights and Commentary in Marathi  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Women's T20 World Cup LIVE : भारताचा बांगलादेशवर दमदार विजय

गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार विजय मिळवल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ आज आपल्या दुसऱ्या साखळी सामन्यात बांगलादेशच्या आव्हानाला सामोरा जाईल. ...

India VS Bangladesh : भारताचा बांगलादेशवर १८ धावांनी दमदार विजय - Marathi News | ICC Women's T20 World Cup, INDvBAN: India's thrilling victory over Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India VS Bangladesh : भारताचा बांगलादेशवर १८ धावांनी दमदार विजय

India VS Bangladesh | ICC Women's T20 World Cup 2020 : भारताने बांगलादेशला एकामागून एक धक्के दिले आणि विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताकडून पुनम यादवने भेदक मारा करत तीन बळी मिळवले. ...

ICC Women's T20 World Cup : भारताचे बांगलादेशपुढे १४३ धावांचे आव्हान - Marathi News | ICC Women's T20 World Cup: India given 143 runs target to Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Women's T20 World Cup : भारताचे बांगलादेशपुढे १४३ धावांचे आव्हान

शेफाली आणि जेमिमा ही जोडी भारताला मोठी धावसंख्या उभारून देइल, असे वाटत होते. पण शेफाली बाद झाली आणि ही जोडी फुटली. ...