लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बांगलादेश

बांगलादेश

Bangladesh, Latest Marathi News

बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय? - Marathi News | Bangladesh's Mohammad Yunus changed his tune said Heartfelt thanks to India what is the real reason? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?

बांगलादेशचे मुख्य सल्लागार प्रोफेसर मोहम्मद युनूस यांनी ढाका विमान अपघातातील बळींवर उपचार केल्याबद्दल भारतीय डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानले. ...

"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले - Marathi News | They are being pushed into Bangladesh at gunpoint asaduddin Owaisi fumed over the crackdown on Bengali-speaking Muslims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले

ओवेसी यांनी एक्स अकाउंटवर गुरुग्रामच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या एका आदेशाचा फोटो पोस्ट करत म्हटले आहे, "पोलिसांना केवळ विशिष्ट भाषा बोलत असल्याने लोकांना ताब्यात घेण्याचा अधिकार नाही. ही सामूहिक अटक बेकायदेशीर आहेत." ...

'देश चालवण्यासाठी भीक मागावी लागते', युनूस यांनी विमान अपघाताबाबत केलेल्या पोस्टवर लोक संतापले - Marathi News | Bangladesh Plane Crash: 'You have to beg to run the country', people are angry over Yunus' post about the plane crash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'देश चालवण्यासाठी भीक मागावी लागते', युनूस यांनी विमान अपघाताबाबत केलेल्या पोस्टवर लोक संतापले

Bangladesh Plane Crash: लोकांचा राग पाहता काही वेळानंतर पोस्ट डिलीट करावी लागली. ...

...तरीही भारत बांगलादेशच्या मदतीला धावला! विमान अपघातातील जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक पाठविणार... - Marathi News | A team of doctors from India will travel to Bangladesh to treat the injured in the plane crash | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तरीही भारत बांगलादेशच्या मदतीला धावला! विमान अपघातातील जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक पाठविणार...

बांगलादेशमध्ये जेट विमान एका शाळेवरती क्रॅश झाले होते. या घटनेत ३२ जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेकजण गंभीर जखमी झाले होते. ...

बजरंगी भाईजान’ स्टाईल कारवाई; वेश्या व्यवसायातून सुटका झालेल्या त्या १५ बांगलादेशी महिलांचा मायदेशी प्रवास! - Marathi News | 'Bajrangi Bhaijaan' style action; 15 Bangladeshi women rescued from prostitution travel home! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वेश्या व्यवसायातून सुटका झालेल्या त्या १५ बांगलादेशी महिलांचा मायदेशी प्रवास!

Pune News: ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटात सरहद्द पार करणारी निरागस मुन्नी प्रेक्षकांच्या मनाला भावली होती. मात्र पुण्यात उघडकीस आलेली सरहद्द ओलांडणारी कथा देशाच्या सुरक्षेवर गदा आणणाऱ्या गंभीर बेकायदेशीर कारवायांशी संबंधित ठरली आहे. ...

"माझ्या डोळ्यासमोरच मित्राचा जळून मृत्यू..."; विद्यार्थ्याने सांगितली काळजात चर्र करणारी घटना - Marathi News | bangladesh fighter jet crash death toll rises to 27 eyewitnesses describe horror | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझ्या डोळ्यासमोरच मित्राचा जळून मृत्यू..."; विद्यार्थ्याने सांगितली काळजात चर्र करणारी घटना

बांगलादेशातील एका शाळेवर हवाई दलाचं लढाऊ विमान कोसळलं. या अपघातातील मृतांचा आकडा २७ वर पोहोचला आहे. ...

१६ जणांना शहरातून पाठवणार परत; बांगलादेशी घुसखोरांविरोधात पुणे पोलिसांची कारवाई - Marathi News | 16 people will be sent back from the city; Pune Police takes action against Bangladeshi infiltrators | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१६ जणांना शहरातून पाठवणार परत; बांगलादेशी घुसखोरांविरोधात पुणे पोलिसांची कारवाई

१५ महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. महिलांना पुणे विमानतळावरून, तर पुरुषाला मुंबई विमानतळावरून पाठवून दिले जाणार ...

शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती! - Marathi News | 20 killed as plane crashes into school; Ahmedabad repeats in Bangladesh! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!

हवाई दलाचे प्रशिक्षणार्थी विमान कोसळून १६ विद्यार्थी, २ शिक्षक, पायलटचा मृत्यू; १७१ जण जखमी; इमारतीत शिकत होते पहिली ते सातवीचे विद्यार्थी ...