लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बांगलादेश

बांगलादेश

Bangladesh, Latest Marathi News

खिशात नाही आणा, पण मला बाजीराव म्हणा! - Marathi News | Don't put it in your pocket, but call me Bajirao!, artical on Pakistan Foreign Minister Ishaq Dar's statements on Bangladesh | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :खिशात नाही आणा, पण मला बाजीराव म्हणा!

आमच्या ‘हरवलेल्या भावा’ला - बांगलादेशला आम्ही सर्व ती मदत करू, असे पाकिस्तानने उदार होऊन म्हणणे हा विनोद नाही तर दुसरे काय आहे? ...

बीएसएफ अलर्ट, घुसखोरीचा मोठा कट उधळला; २४ हून अधिक बांगलादेशींना हाकलले - Marathi News | BSF alert, major infiltration plot foiled; More than 24 Bangladeshis expelled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बीएसएफ अलर्ट, घुसखोरीचा मोठा कट उधळला; २४ हून अधिक बांगलादेशींना हाकलले

भारत-बांगलादेश सीमेवर बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न बीएसएफने उधळून लावला आहे. सैनिकांनी २४ हून अधिक बांगलादेशी आणि रोहिंग्यांना मागे ढकलले आहे. ...

ऑपरेशन ढाका! बांगलादेशी घुसखोरांना कुणाचा वरदहस्त?; दिल्ली ते मुंबई रॅकेटचा पर्दाफाश - Marathi News | Operation Dhaka! Who is behind the Bangladeshi infiltrators?; Delhi to Mumbai racket exposed, SIT Form for investigation by Maharashtra Government | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑपरेशन ढाका! बांगलादेशी घुसखोरांना कुणाचा वरदहस्त?; दिल्ली ते मुंबई रॅकेटचा पर्दाफाश

पकडलेल्या बांगलादेशी घुसखोरांकडून सापडलेले मोबाईल त्यात ढाकाचे कनेक्शन समोर आले. ...

Kanda Market Update : कांद्याच्या किंमतीत घसरण सुरूच, काय आहे नेमकं कारण? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Kanda Market Update Onion prices continue to fall Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांद्याच्या किंमतीत घसरण सुरूच, काय आहे नेमकं कारण? वाचा सविस्तर 

Kanda Market Update : शेतकरी निर्यातीवरील २० टक्के शुल्क रद्द करण्याची मागणी करत आहेत, परंतु सरकार अजूनही या मुद्द्यावर गप्प आहे. ...

दया नायक यांना टीप मिळताच ४ बांगलादेशींना जुहूमधून अटक; पोलिसांनी राष्ट्रगीत म्हणायला लावताच... - Marathi News | Four Bangladeshi nationals arrested in Juhu under the guidance of encounter specialist Daya Nayak | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दया नायक यांना टीप मिळताच ४ बांगलादेशींना जुहूमधून अटक; पोलिसांनी राष्ट्रगीत म्हणायला लावताच...

जुहूमध्ये चार बांगलादेशी नागरिकांना मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ...

बांगलादेश-भारताचे सैनिक भिडले! आपले गावकरीही कोयता, दांडे घेऊन नडले, सीमेवर काय काय घडतेय...  - Marathi News | Bangladesh-India soldiers clashed! Our villagers also fought with sickles and sticks, what is happening on the border... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांगलादेश-भारताचे सैनिक भिडले! आपले गावकरीही कोयता, दांडे घेऊन नडले, सीमेवर काय काय घडतेय... 

बांगलादेशातील या अस्थिरतेचे पडसाद भारतीय सीमेवरही उमटू लागले आहेत. नुकतेच भारतीय जवान आणि बांगलादेशी सैन्य समोरासमोर आले होते. ...

आता खालिदा झिया यांनीही बांगलादेश सोडला? कतारच्या शेखचे विमान आले, घेऊन गेले - Marathi News | Now Khaleda Zia also left Bangladesh? Qatar Sheikh's plane came and took her away | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता खालिदा झिया यांनीही बांगलादेश सोडला? कतारच्या शेखचे विमान आले, घेऊन गेले

बांगलादेश आता कट्टरतावादाकडे झुकू लागला आहे. अशातच दोन्ही वरिष्ठ नेत्या देशाबाहेर गेल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ...

टीम इंडियाला आणखी एक धक्का; पाकचा बुक्का पाडत दक्षिण आफ्रिकेनं साधला डाव - Marathi News | Team India Slips To No 3 In ICC Test Rankings South Africa Have Climbed No 2 Australia At Top | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाला आणखी एक धक्का; पाकचा बुक्का पाडत दक्षिण आफ्रिकेनं साधला डाव

WTC चे दोन फायनलिस्ट पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर विराजमान झाल्याचे दिसते.  ...