लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बांगलादेश

बांगलादेश

Bangladesh, Latest Marathi News

रासायनिक कंटेनर डेपोतील भीषण आगीत ४३ जणांचा मृत्यू, ४५० जण जखमी - Marathi News | At least 43 killed, 450 injured in chemical container depot fire in bangladesh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रासायनिक कंटेनर डेपोतील भीषण आगीत ४३ जणांचा मृत्यू, ४५० जण जखमी

Bangladesh : चटगावच्या सीताकुंडमधील कदमरासूल भागात बीएम कंटेनर डेपो आहे. या ठिकाणी शनिवारी रात्री ही आग लागली. ...

Bangladesh Fire : भयंकर! बांग्लादेशमध्ये कंटेनर डेपोला भीषण आग; 40 जणांचा होरपळून मृत्यू, 450 जखमी - Marathi News | Bangladesh Fire 16 dead, 450 injured as fire erupts at container depot in Bangladesh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयंकर! बांग्लादेशमध्ये कंटेनर डेपोला भीषण आग; 40 जणांचा होरपळून मृत्यू, 450 जखमी

Bangladesh Fire : बांग्लादेशातील एका खासगी कंटेनर डेपोमध्ये झालेल्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत किमान 40 लोकांचा मृत्यू झाला. या आगीत 450 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ...

बांगलादेशातून एक तास पोहत भारतात आली 22 वर्षांची प्रेयसी! प्रियकरासोबत केलं लग्न, आता अटक - Marathi News | Bangladesh woman swims to india for the marry with boyfriend now arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांगलादेशातून एक तास पोहत भारतात आली 22 वर्षांची प्रेयसी! प्रियकरासोबत केलं लग्न, आता अटक

कृष्णा भारतातील आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी प्राण्यांनी भरलेले सुंदरबन डेल्टा पार करून पश्चिम बंगालमध्ये आली आहे. ...

प्यार तुने क्या किया...प्रियकराशी लग्न करायचं म्हणून 'ती' बांगलादेशातून पोहत भारतात पोहचली..पण.. - Marathi News | Pyaar Tune Kya Kiya ... 'She' reached India by swimming from Bangladesh to marry her lover..but .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्यार तुने क्या किया...प्रियकराशी लग्न करायचं म्हणून 'ती' बांगलादेशातून पोहत भारतात पोहचली..पण..

प्रेम आंधळं असतं म्हणतात ते खोटं नाही, प्रेमासाठी १ तास पोहत भारतात आलेल्या तरुणीचे पुढे काय झाले वाचा.... ...

आजपासून मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव रंगणार; यंदा बांगलादेशची कंट्री ऑफ फोकस म्हणून निवड - Marathi News | Mumbai International Film Festival to start from today; This year, Bangladesh has been selected as the Country of Focus | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आजपासून मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव रंगणार; यंदा बांगलादेशची कंट्री ऑफ फोकस म्हणून निवड

मिफ्फमध्ये यंदा बांग्लादेशची ‘कंट्री ऑफ फोकस’ म्हणून निवड करण्यात आली असून, या विभागात ११ बांगलादेशी चित्रपटांचे विशेष पॅकेज दाखवले जाणार आहेत. ...

Asitha Fernando, BAN vs SL WTC23: श्रीलंकेच्या फर्नांडोचा 'दस का दम'; बांगलादेशला त्यांच्याच भूमीत लोळवलं!! - Marathi News | BAN vs SL WTC23 Asitha Fernando takes 10 wickets in a match Sri Lanka beat Bangladesh to win 2 match Test Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SL vs Ban: श्रीलंकेच्या फर्नांडोचा 'दस का दम'; बांगलादेशला त्यांच्याच भूमीत लोळवलं!!

श्रीलंकेच्या फर्नांडोने घेतल्या १० विकेट्स ...

Kusal Mendis hospitalized, BAN vs SL: सामना सुरू असतानाच श्रीलंकेच्या खेळाडूला करावं लागलं रूग्णालयात दाखल - Marathi News | Sri Lanka Cricketer Kusal Mendis hospitalized after leaving field in ongoing BAN vs SL Test match complaining chest pain issue | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धक्कादायक! मॅच सुरू असतानाच श्रीलंकेचा खेळाडू रूग्णालयात दाखल

फिल्डर करत असतानाच तो जमिनीवर बसला अन्... ...

श्रीलंकेप्रमाणे बांगलादेशही दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर?, केवळ पाच महिन्यांचाच परकीय चलन साठा शिल्लक  - Marathi News | bangladesh is facing forex reserve crisis sheikh haseena government is taking tough measures sri lanka financial crisis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंकेप्रमाणे बांगलादेशही दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर?, केवळ पाच महिन्यांचाच परकीय चलन साठा शिल्लक 

भारताचा शेजारी देश बांगलादेशसमोरही आता आर्थिक संकट उभं राहीलं आहे. ...