लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बांगलादेश

बांगलादेश

Bangladesh, Latest Marathi News

"आम्ही आमची भूमिका अगदी स्पष्ट केली..."; बांगलादेशसोबतच्या सीमा वादावर परराष्ट्र मंत्रालयाचे मोठे विधान - Marathi News | We made our position very clear External Affairs Ministry's big statement on border dispute with Bangladesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही आमची भूमिका अगदी स्पष्ट केली..."; बांगलादेशसोबतच्या सीमा वादावर परराष्ट्र मंत्रालयाचे मोठे विधान

गेल्या काही दिवसापासून भारत आणि बांगलादेश सीमेवर तणाव सुरू आहे. ...

Onion Issue : बांग्लादेशच्या निर्णयाचा भारतीय कांद्याला फटका बसणार का? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News kanda issue Bangladesh's decision to levy 10 percent duty on onion import Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बांग्लादेशच्या निर्णयाचा भारतीय कांद्याला फटका बसणार का? वाचा सविस्तर 

Onion Issue : भारत सरकारने बांगलादेशच्या निर्णयाचा बोध घेत २० टक्के कांदा निर्यात शुल्क (Onion Export Duty) तत्काळ शून्य करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. ...

किरीट सोमय्यांनी केले पुण्याचे कौतुक; बांगलादेशी घुसखोरांवरून म्हणाले... - Marathi News | Kirit Somaiya praised Pune; said about Bangladeshi infiltrators... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किरीट सोमय्यांनी केले पुण्याचे कौतुक; बांगलादेशी घुसखोरांवरून म्हणाले...

राज्यात २०२४ मध्ये ६० हजार लोकांना जन्माचे बोगस दाखले देण्यात आले आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. ...

मोहम्मद यूनुस यांचा बुरखा फाटला, खरा रंग समोर आला; आता बांगलादेशच्या संविधानातून 'धर्मनिरपेक्ष' शब्द हटणार! - Marathi News | Bangladesh Mohammad Yunus's true colors were revealed; they will remove secularism socialism from constitution | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोहम्मद यूनुस यांचा बुरखा फाटला, खरा रंग समोर आला; आता बांगलादेशच्या संविधानातून 'धर्मनिरपेक्ष' शब्द हटणार!

प्रस्तावात आणखी काय...? काय परिणाम होणार...? ...

भारताशी पंगा घेतला, पाकिस्तान, चीनसारखी हालत होणार; बांगलादेशची टेक्सटाईल इंडस्ट्री भारताकडे वळणार - Marathi News | messes up with India, will be like China, Pakistan; Bangladesh's textile industry will turn chance to India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताशी पंगा घेतला, पाकिस्तान, चीनसारखी हालत होणार; बांगलादेशची टेक्सटाईल इंडस्ट्री भारताकडे वळणार

भारताने पाकिस्तानशी व्यापारी संबंध तोडले होते. तसेच कोरोना, अमेरिका-चीनच्या व्यापारी वादावर भारताने संधी साधत अॅपल सारख्या कंपन्या, सेमीकंडक्टर उद्योग आणत चीनलाही धडा शिकविला आहे. ...

कंगनाच्या 'इमर्जन्सी' प्रदर्शनावर 'या' देशात बंदी, भारतासोबतच्या बिघडणाऱ्या संबंधांचा परिणाम - Marathi News | Kangana Ranaut Movie Emergency Banned In | Indira Gandhi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाच्या 'इमर्जन्सी' प्रदर्शनावर 'या' देशात बंदी, भारतासोबतच्या बिघडणाऱ्या संबंधांचा परिणाम

कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. ...

बांगलादेशच्या कारवाईवर भारताची तीव्र प्रतिक्रिया; सीमेवरील कुंपणाबाबत उच्चायुक्तांची बोलावली बैठक - Marathi News | India strongly reacts to Bangladesh's action; High Commissioner calls meeting on border fence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांगलादेशच्या कारवाईवर भारताची तीव्र प्रतिक्रिया; सीमेवरील कुंपणाबाबत उच्चायुक्तांची बोलावली बैठक

भारत सरकारने बांगलादेशविरुद्ध एक मोठे पाऊल उचलले आहे. काल, बांगलादेशने सीमेवरील कुंपणाच्या वादाबाबत भारतातील उच्चायुक्तांची बैठक बोलावली आहे. ...

भारत बांग्लादेश संबंधात तणाव, दोन्ही देशांनी एकमेकाच्या उच्चायुक्तांना बजावले समन्स! प्रकरण काय? - Marathi News | Tensions in India-Bangladesh relations, both countries summon each other's High Commissioners! What's the matter? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत बांग्लादेश संबंधात तणाव, दोन्ही देशांनी एकमेकाच्या उच्चायुक्तांना बजावले समन्स! प्रकरण काय?

बांगलादेशने भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना समन्स बजावले होते. त्यानंतर आता भारताने बांगलादेशच्या भारतातील उप उच्चायुक्तांना समन्स बजावले आहे. ...