लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बांगलादेश

बांगलादेश

Bangladesh, Latest Marathi News

भारत-बांगला देश लढतीपूर्वी प्रदूषण चिंतेचा विषय - Marathi News | Indo-Bangla countries are concerned about pollution before the war | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-बांगला देश लढतीपूर्वी प्रदूषण चिंतेचा विषय

बीसीसीआयची रोटेशन नीती आणि पाहुणा संघाचा दौरा कार्यक्रम बघता बीसीसीआयने पहिली लढत दिल्लीमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. ...

India vs Bangladesh : टीम इंडियाचा सामना करण्यापूर्वीच बांगलादेशला धक्का, सलामीवीराची माघार - Marathi News | India vs Bangladesh : Bangladesh opener Tamim Iqbal opts out of India tour; Imrul Kayes included | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Bangladesh : टीम इंडियाचा सामना करण्यापूर्वीच बांगलादेशला धक्का, सलामीवीराची माघार

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेला 3 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. ...

महेंद्रसिंग धोनीच्या भवितव्याबाबत निवड समिती अध्यक्षांनी केले मोठे विधान - Marathi News | Chairman of the selection committee made a big statement about the future of Mahendra Singh Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीच्या भवितव्याबाबत निवड समिती अध्यक्षांनी केले मोठे विधान

आता धोनी मैदानात दिसणार की नाही, याबाबत बऱ्याच वावड्या उठत आहेत. त्यामध्ये भारतीय संघाचे निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी धोनीच्या भवितव्याबाबत एक मोठे विधान केले आहे. ...

बांगलादेश क्रिकेटपटूंनी मागे घेतला संप; भारत दौरा निर्धारीत कार्यक्रमानुसार होणार - Marathi News | Bangladesh cricketers call off strike after BCB accepts 11-point demands | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेश क्रिकेटपटूंनी मागे घेतला संप; भारत दौरा निर्धारीत कार्यक्रमानुसार होणार

वेतनवाढी व अन्य सुविधांच्या मागणीसाठी बांगलादेशच्या क्रिकेटपटूंनी सुरु केलेला संप अखेर स्टार अष्टपैलू व वरिष्ठ खेळाडू शाकिब अल हसन याच्या नेतृत्त्वाखाली मागे घेतला. ...

धक्कादायक! बांगलादेश क्रिकेट मंडळचं करते मॅच फिक्संग; माजी अध्यक्षांचे गंभीर आरोप - Marathi News | Shocking! Bangladesh Cricket Board doing match fixing; Critical accusations of former president | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धक्कादायक! बांगलादेश क्रिकेट मंडळचं करते मॅच फिक्संग; माजी अध्यक्षांचे गंभीर आरोप

हा आरोप बांगलादेश क्रिकेट समितीचे माजी अध्यक्ष हुसेन चौधरी यांनी केला आहे. ...

बाबो! महिला खासदाराचं बिंग फुटलं, परीक्षेला बसवल्या हुबेहूब दिसणाऱ्या ८ महिला!   - Marathi News | Bangladesh MP hired 8 look Alikes for university exam | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! महिला खासदाराचं बिंग फुटलं, परीक्षेला बसवल्या हुबेहूब दिसणाऱ्या ८ महिला!  

शाळा आणि कॉलेजेसमध्ये घेतल्या जाणाऱ्या परीक्षा तुम्ही नक्कीच दिल्या असतील. सोबतच परीक्षेत केल्या जाणाऱ्या कॉपीबाबत तुम्ही ऐकलं असेलच. ...

पगारवाढीसाठी बांगलादेशच्या सर्व क्रिकेटपटूंनी पुकारला संप; भारताचा दौरा आला धोक्यात - Marathi News | All Bangladesh cricketers strike for salary hike; India tour threatens | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पगारवाढीसाठी बांगलादेशच्या सर्व क्रिकेटपटूंनी पुकारला संप; भारताचा दौरा आला धोक्यात

बांगलादेशच्या खेळाडूंनी ऐन मोक्यावर संप पुकारला असून त्यामुळे आता त्यांचा भारताचा दौरा धोक्यात आल्याचे म्हटले जात आहे. ...

जवानाच्या मृत्यूप्रकरणी बॉर्डर गार्ड बांगलादेशविरुद्ध गुन्हा - Marathi News | Crime against Border Guard Bangladesh in Jawana's death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जवानाच्या मृत्यूप्रकरणी बॉर्डर गार्ड बांगलादेशविरुद्ध गुन्हा

सीमा सुरक्षादलाच्या तक्रारीनंतर कारवाई ...