आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग झाल्याचे सर्वांनीच पाहिले होते. त्यामुळे राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या संघांवर दोन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ...
आज झालेल्या अंतिम सामन्यांमध्ये भारताच्या पुरुष व महिला संघांनी आपआपले सामने रुबाबात जिंकत सलग दुसरे सुवर्ण पदक दक्षिण आशियाई खो-खो स्पर्धेत पटकावली. भारतीय खो-खो संघांनी मिळवलेल्या दुहेरी सुवर्ण पदकामुळे सर्वच थरातून खो-खो खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव ...