लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बांगलादेश

बांगलादेश

Bangladesh, Latest Marathi News

PAKvBAN : ICC जागतिक कसोटीत पाकिस्तानची मोठी झेप; देतील का टीम इंडियाला आव्हान? - Marathi News | PAKvBAN: Pakistan's big jump in ICC World Tests; Will Team India Challenge? | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :PAKvBAN : ICC जागतिक कसोटीत पाकिस्तानची मोठी झेप; देतील का टीम इंडियाला आव्हान?

INDvBAN: बांगलादेशी खेळाडूंचं किळसवाणं सेलिब्रेशन; टीम इंडियाचा कर्णधार भडकला - Marathi News | INDvBAN, U19WCfinal : 'Dirty,' says Priyam Garg; Akbar Ali 'sorry' for reaction of his boys | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :INDvBAN: बांगलादेशी खेळाडूंचं किळसवाणं सेलिब्रेशन; टीम इंडियाचा कर्णधार भडकला

बांगलादेशच्या युवा संघानं रविवारी 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत इतिहास रचला. बांगलादेशनं युवा वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बलाढ्य भारतीय संघावर दणदणीत विजय मिळवून जेतेपद पटकावले. ...

INDvsBAN : ध्रुव जुरेलची महेंद्रसिंग धोनी स्टाईल 'स्टम्पिंग'; नेटिझन्सकडून कौतुक - Marathi News | Dhruv Jurel copy MS Dhoni stumping style in U-19 World Cup final sends Twitterati in hysteria | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :INDvsBAN : ध्रुव जुरेलची महेंद्रसिंग धोनी स्टाईल 'स्टम्पिंग'; नेटिझन्सकडून कौतुक

आयसीसी 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम ... ...

INDvsBAN : विजयाच्या उन्मादात बांगलादेशच्या खेळाडूंकडून टीम इंडियाच्या खेळाडूंना धक्काबुक्की, Video - Marathi News | India And Bangladesh Players Involved In Physical Altercation After ICC U19 World Cup Final, watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :INDvsBAN : विजयाच्या उन्मादात बांगलादेशच्या खेळाडूंकडून टीम इंडियाच्या खेळाडूंना धक्काबुक्की, Video

भारतीय संघाला 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धक्कदायक पराभव पत्करावा लागला. ...

बांगलादेश युवांची ऐतिहासिक कामगिरी - Marathi News | Historical performance of Bangladesh youth in u19 Cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेश युवांची ऐतिहासिक कामगिरी

१९ वर्षांखालील विश्वविजेते : पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धा जिंकताना बलाढ्य भारताला नमविले ...

INDvBAN Live : बांगलादेशने भारताला नमवत पटकावला विश्वचषक - Marathi News | INDvBAN Live: India ready for World Cup finals; Match with Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :INDvBAN Live : बांगलादेशने भारताला नमवत पटकावला विश्वचषक

उपांत्य फेरीत भारताने पाकिस्तानवर १० विकेट्स राखून मोठा विजय मिळवला होता.  ...

INDvBAN, U19CWCFinal : भारताला 'ही' मोठी चूक भोवली आणि विश्वचषक हातातून निसटला - Marathi News | INDvBAN, U19CWCFinal: India made 'big mistake' and lost the World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :INDvBAN, U19CWCFinal : भारताला 'ही' मोठी चूक भोवली आणि विश्वचषक हातातून निसटला

या सामन्यात भारतीय संघाला एक मोठी चूक भोवल्याचे पाहायला मिळाले. या एका चुकीमुळेच भारताला विश्वचषक गमवावा लागला. बांगलादेशने जिंकलेला हा पहिला युवा विश्वचषक आहे. ...

INDvBAN, U19CWCFinal : भारतावर विजय मिळवत बांगलादेशने जिंकला विश्वचषक - Marathi News | INDVBAN, U19CWCFinal: Bangladesh win World Cup, win India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :INDvBAN, U19CWCFinal : भारतावर विजय मिळवत बांगलादेशने जिंकला विश्वचषक

यशस्वी जैस्वालच्या ८८ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना १७७ धावा केल्या होत्या. बांगलादेशच्या संघाला या आव्हानाचा पाठलाग करताना संघर्ष करावा लागला, पण अखेर त्यांनीच डकवर्थ-लुईस नियमांनुसार विजय साकारला. ...