लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बांगलादेश

बांगलादेश

Bangladesh, Latest Marathi News

पाकिस्ताननंतर आता बांगलादेशात ६ मंदिरांमध्ये तोडफोड; ५० हून अधिक मूर्तींचे नुकसान - Marathi News | bangladesh radical attacks and destroyed hindu god temples loot hindu religious clash | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्ताननंतर आता बांगलादेशात ६ मंदिरांमध्ये तोडफोड; ५० हून अधिक मूर्तींचे नुकसान

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातील एक सिद्धिविनायक मंदिराला लक्ष्य करून तोडफोड केल्याची घटना ताजी असताना आता बांगलादेशात अशा प्रकारची घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. ...

इतिहास घडला; बांगलादेशनं आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला! - Marathi News | BANGLADESH WIN THEIR FIRST SERIES AGAINST AUSTRALIA IN ANY FORMAT, They defeat the visitors by 10 runs and go 3-0 up in the T20I series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इतिहास घडला; बांगलादेशनं आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला!

BAN vs AUS 3rd T20I बांगलादेशनं पहिल्या सामन्यात १३१ धावांचा यशस्वी बचाव केला होता, तर दुसऱ्या सामन्यात १२२ धावांचे लक्ष्य सहज पार केले होते. ...

BAN vs AUS : ऑस्ट्रेलियन खेळाडूनं अखेरच्या तीन चेंडूंत इतिहास रचला, आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त भारी रेकॉर्ड नोंदवला!  - Marathi News | BAN vs AUS : Australia pacer Nathan Ellis gets a hat-trick, First ever bowler to take a hattrick on T20I debut | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BAN vs AUS : ऑस्ट्रेलियन खेळाडूनं अखेरच्या तीन चेंडूंत इतिहास रचला, आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त भारी रेकॉर्ड नोंदवला! 

BAN vs AUS, 3rd T20I : पाच सामन्यांच्या मालिकेत पिछाडीवर पडलेल्या ऑस्ट्रेलियन संघानं तिसऱ्या सामन्यात संघात बदल करताना बांगलादेशला ९ बाद १२७ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. ...

BAN vs AUS : बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाची जिरवली, सलग दुसऱ्या ट्वेंटी-२०त पराभवाची जखम दिली - Marathi News | BAN vs AUS : Bangladesh lead the five-match T20I series 2-0, Bangladesh won by 5 wickets (with 8 balls remaining) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BAN vs AUS : बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाची जिरवली, सलग दुसऱ्या ट्वेंटी-२०त पराभवाची जखम दिली

ढाका : पहिल्या टी २० सामन्यानंतर दुसऱ्या टी२०तही बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आहे. ...

CoronaVirus Live Updates : परिस्थिती गंभीर! बकरी ईदनंतर कोरोना संसर्गात झाली मोठी वाढ; 'या' देशात 14 दिवसांचा लॉकडाऊन - Marathi News | CoronaVirus Live Updates bangladesh govt warns no space will be left in hospitals if covid 19 cases keep rising | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : परिस्थिती गंभीर! बकरी ईदनंतर कोरोना संसर्गात झाली मोठी वाढ; 'या' देशात 14 दिवसांचा लॉकडाऊन

CoronaVirus Marathi News and Live Updates: सरकारने ईद उल अजहानिमित्त कोरोना लॉकडाऊन निर्बंधामध्ये शिथिलता दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा सरकारने 14 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. ...

OMG : १६ चेंडूंत १४ धावा अन् पाच विकेट्स; ५ बाद २८४ वरून संपूर्ण संघ २९८ धावांत माघारी परतला - Marathi News | ZIM vs BAN : From 284/5 to 298-all out, a big collapse for Zimbabwe in 3rd ODI against Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :OMG : १६ चेंडूंत १४ धावा अन् पाच विकेट्स; ५ बाद २८४ वरून संपूर्ण संघ २९८ धावांत माघारी परतला

ZIM vs BAN : भारत-श्रीलंका, टीम इंडिया-कौंटी एकादश असे सामने सुरू असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एका सामन्याची चर्चा सुरू आहे. ...

बांगलादेशनं भारताला प्रगतीच्याबाबतीत खरंच मागे टाकलं आहे का? केंद्रानं संसदेत दिलं उत्तर... - Marathi News | Modi govt tells if Bangladesh is set to surpass India’s per capita income in 2021 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांगलादेशनं भारताला प्रगतीच्याबाबतीत खरंच मागे टाकलं आहे का? केंद्रानं संसदेत दिलं उत्तर...

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारला बांगलादेशच्या होणाऱ्या प्रगतीवरुन सातत्यानं प्रश्न विचारले जात आहे. ...

टीम इंडियाचे दोन्ही संघ उद्या एकाचवेळी मैदानावर उतरणार, मंगळवारी जगभरात १९ तास क्रिकेटचा थरार रंगणार! - Marathi News | Team India's two matches happening tomorrow; Continues 19 hours of Cricket across the world | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचे दोन्ही संघ उद्या एकाचवेळी मैदानावर उतरणार, मंगळवारी जगभरात १९ तास क्रिकेटचा थरार रंगणार!

शिखर धवन आणि विराट कोहली यांच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचे दोन संघ मंगळवारी ( २० जुलै २०२१) एकाचवेळी मैदानावर उतरणार आहेत ...