लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बांगलादेश

बांगलादेश

Bangladesh, Latest Marathi News

मोठी उलटफेर! WTCच्या गुणतालिकेत बांगलादेशने भारताला टाकले मागे; पाकिस्तान अव्वल - Marathi News | Big twist! Bangladesh overtakes India in WTC Points Table; Pakistan at the top | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी उलटफेर! WTCच्या गुणतालिकेत बांगलादेशने भारताला टाकले मागे; पाकिस्तान अव्वल

पहिल्या कसोटीत बांगलादेशने न्यूझीलंडचा १५० धावांनी पराभव केला आणि २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ...

BAN vs NZ: बांग्लादेशने मैदान मारलं; न्यूझीलंडला १५० धावांनी नमवत ऐतिहासिक विजय - Marathi News | BAN vs NZ: Bangladesh hit the field kasoti cricket; Historic Test win over New Zealand in bangladesh hom ground | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BAN vs NZ: बांग्लादेशने मैदान मारलं; न्यूझीलंडला १५० धावांनी नमवत ऐतिहासिक विजय

न्यूझीलंकडून माजी कर्णधार केन विल्यमसनने पहिल्या डावात शानदार शतक झळकावले होते ...

भारत अन् बांगलादेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के; रिश्टर स्केलवर ५.६ तीव्रतेची नोंद - Marathi News | Today An earthquake with a magnitude of 5.6 on the Richter Scale hit Bangladesh, India  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत अन् बांगलादेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के; रिश्टर स्केलवर ५.६ तीव्रतेची नोंद

आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. ...

पहिली कसोटी : बांगलादेश विजयाच्या दारात, तैजुलच्या फिरकीपुढे न्यूझीलंडच्या फलंदाजांनी गुडघे टेकले - Marathi News | First Test: Bangladesh on the brink of victory, New Zealand batsmen kneel before Taijul's spin | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिली कसोटी : बांगलादेश विजयाच्या दारात, तैजुलच्या फिरकीपुढे न्यूझीलंडने गुडघे टेकले

Ban Vs NZ, 1st Test: डावखुरा तैजुल इस्लामच्या फिरकीपुढे फलंदाजांनी गुडघे टेकताच पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवसअखेर शुक्रवारी न्यूझीलंडविरुद्ध यजमान बांगलादेश विजयाच्या उंबरठ्यावर उभा राहिला. ...

शंटोच्या शतकामुळे बांगलादेशला आघाडी, न्यूझीलंडचा पहिला डाव ३१७ धावांत संपुष्टात - Marathi News | Shanto's century gives Bangladesh the lead, New Zealand's first innings ends with 317 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शंटोच्या शतकामुळे बांगलादेशला आघाडी, न्यूझीलंडचा पहिला डाव ३१७ धावांत संपुष्टात

Ban Vs NZ 1st Test: कर्णधार नजमुल हुसेन शंटो याने झळकावलेल्या शानदार शतकाच्या जोरावर बांगलादेशने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत तिसऱ्या दिवशी ६८ षटकांत ३ बाद २१२ धावा करताना २०५ धावांची आघाडी घेतली. ...

केन विल्यमसनने केली कोहलीशी बरोबरी, झळकावले २९वे कसोटी शतक - Marathi News | Ban Vs NZ 1st Test: Kane Williamson equals Kohli, hits 29th Test century; Still New Zealand team behind against Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :केन विल्यमसनने केली कोहलीशी बरोबरी, झळकावले २९वे कसोटी शतक

Ban Vs NZ 1st Test: केन विल्यमसनने (१०४ धावा, २०५ चेंडू, ११ चौकार) बुधवारी २९वे कसोटी शतक झळकावीत भारताच्या विराट कोहलीशी बरोबरी साधली. केनचे यंदाचे हे चौथे, तर सलग तिसरे शतक आहे. ...

केन विलियम्सचे शतक अन् विराटच्या विक्रमाशी बरोबरी; तरीही बांगलादेशची बाजू भारी - Marathi News | BAN vs NZ 1st Test : Test century number 29 for Kane Williamson Equals Virat Kohli In Elite List, he stood tall with another hundred, but Bangladesh kept chipping away | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :केन विलियम्सचे शतक अन् विराटच्या विक्रमाशी बरोबरी; तरीही बांगलादेशची बाजू भारी

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडला पुन्हा एकदा उपांत्य फेरीत घेऊन गेल्यानंतर केन विलियम्सन (Kane Williamson ) कसोटी क्रिकेट गाजवतोय. ...

बांगलादेशच्या शाकिब अल हसनची नवी 'इनिंग'! राजकारणात एन्ट्री; लोकसभा निवडणूक लढणार - Marathi News | Shakib Al Hasan will take part in Bangladesh's parliamentary elections and he polls from his home district in Magura1 seat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशच्या शाकिबची नवी 'इनिंग'! राजकारणात एन्ट्री; लोकसभा निवडणूक लढणार

Shakib Al Hasan will take part in Bangladesh's parliamentary elections : शाकिब अल हसन लोकसभेची निवडणूक लढणार आहे.  ...