लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बांगलादेश

बांगलादेश

Bangladesh, Latest Marathi News

पाकिस्तानच नाही, भारताच्या चिकन नेकपर्यंत चीनही पोहोचणार; बांगलादेश रचतोय मोठे कारस्थान - Marathi News | China will reach India's chicken neck, not only Pakistan; Bangladesh is plotting a big conspiracy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानच नाही, भारताच्या चिकन नेकपर्यंत चीनही पोहोचणार; बांगलादेश रचतोय मोठे कारस्थान

India Vs Bangladesh: बांगलादेशची धुरा हाती घेतल्यानंतर मोहम्मद युनूस यांनी भारतविरोधी कृत्ये करण्यास सुरुवात केली आहे. आता तर त्यांनी तिस्ता प्रोजेक्टमध्ये चीनला सहभागी करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. ...

Daund : दौंडला बांगलादेश घुसखोरांचा शोध घ्यावा; शिवसेनेची मागणी - Marathi News | Bangladeshi infiltrators should be searched in Daund; Bangladeshi infiltrators should be searched in Daund city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंडला बांगलादेश घुसखोरांचा शोध घ्यावा; शिवसेनेची मागणी

बांगलादेशी घुसखोरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करणे देशाच्या आणि दौंड तालुक्याच्या हिताचे राहील. ...

BPL 2025: जेवायला आली नाही म्हणून संघमालकाने मोडला करार, भारतीय अँकरसोबत घडला प्रकार - Marathi News | bpl 2025 sports anchor yesha sagar bangladesh chittagong kings sameer kader chowdhury dinner | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जेवायला आली नाही म्हणून संघमालकाने मोडला करार, भारतीय अँकरसोबत घडला विचित्र प्रकार

Yesha Sagar Controversy, BPL 2025 : येशा सागरने स्पोर्ट्स अँकर म्हणून कॅनडा टी२०लीग, यूपी टी२० लीगमध्ये यशस्वीपणे अँकरिंग केले आहे पण बांगलादेश प्रिमीयर लीगमध्ये वेगळंच काहीतरी घडलं ...

बांगलादेशचं 'ऑपरेशन डेव्हिल हंट'! देशाची संपूर्ण आर्मी, पोलीस फोर्स लागली कामाला, प्रकरण काय? - Marathi News | Operation Devil Hunt crackdown in Bangladesh as 1308 arrested in nationwide sweep | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेश सरकारचं 'ऑपरेशन डेव्हिल हंट'! देशाची संपूर्ण आर्मी, पोलीस फोर्स लागली कामाला

Operation Devil Hunt in Bangladesh : 'ऑपरेशन डेव्हिल हंट' अंतर्गत तब्बल १,३०८ लोकांना अटक ...

खास प्लॅन...! भारत-बांगलादेशमधील कटुता दूर होणार? होऊ शकते जयशंकर-मोहम्मद तौहिद हुसेन यांची भेट - Marathi News | 8th indian ocean conference Will the bitterness between India and Bangladesh be resolved bangladesh foreign md touhid hossain is scheduled to meet indian foreign minister s jaishankar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खास प्लॅन...! भारत-बांगलादेशमधील कटुता दूर होणार? होऊ शकते जयशंकर-मोहम्मद तौहिद हुसेन यांची भेट

जर तौहीद हुसेन आणि एस जयशंकर यांची नियोजित बैठक झाली, तर पाच महिन्यांतील ही त्यांची दुसरी बैठक असेल... ...

भारतीय स्पोर्ट्स अँकर Yesha Sagar सोबत असं काय घडलं की रातोरात सोडावा लागला बांगलादेश? - Marathi News | What happened to Indian sports anchor Yesha Sagar that he had to leave Bangladesh overnight BPL 2025 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय स्पोर्ट्स अँकरसोबत असं काय घडलं की रातोरात सोडावा लागला बांगलादेश?

Yesha Sagar Controversy in Bangladesh BPL 2025 : बांगलादेश प्रिमीयर लीग स्पर्धा अर्ध्यातच सोडून येशा सागर थेट मायदेशी परतली ...

बांगलादेशातील २ प्रसिद्ध अभिनेत्रींना युनूस सरकारने रातोरात केली अटक; कारण काय? - Marathi News | 2 famous actresses of Bangladesh were arrested overnight by the Yunus government; Why? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बांगलादेशातील २ प्रसिद्ध अभिनेत्रींना युनूस सरकारने रातोरात केली अटक; कारण काय?

बांगलादेशातील गृह मंत्रालयाचे सल्लागार जहांगीर आलम चौधरी यांनी हा मुद्दा देशाच्या सुरक्षेशी जोडला आहे. ...

भारत-बांगलादेश सीमेवर संशयास्पद ‘सिग्नल’; संभाव्य दहशतवादी कारवायांची चिंता वाढली - Marathi News | Suspicious 'signal' on India-Bangladesh border; Concerns over possible terrorist activities increase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-बांगलादेश सीमेवर संशयास्पद ‘सिग्नल’; संभाव्य दहशतवादी कारवायांची चिंता वाढली

‘हे संशयास्पद रेडिओ सिग्नल मध्यरात्रीनंतर ०१:०० ते ०३:०० वाजेदरम्यान पकडले गेले.  जानेवारीच्या मध्यभागी गंगासागर मेळ्यादरम्यानही, अनेक संशयास्पद सिग्नल मिळाले होते.  ...