लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बांगलादेश

बांगलादेश, मराठी बातम्या

Bangladesh, Latest Marathi News

बांगलादेशी सैन्याने डोळे वटारले; मोहम्मद युनूस यांच्या गोटात पळापळ, राजीनामा देण्यास तयार - Marathi News | Bangladeshi army shows its point of view, Mohammad Yunus shows readiness to resign | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशी सैन्याने डोळे वटारले; मोहम्मद युनूस यांच्या गोटात पळापळ, राजीनामा देण्यास तयार

बांगलादेशच्या काळजीवाहू सरकारचे प्रमुख प्रोफेसर मुहम्मद युनूस यांनी आता राजीनाम्याची तयारी दाखवली आहे. सध्याच्या राजकीय संकटामुळे आणि पक्षांमध्ये एकमत नसल्यामुळे ते राजीनामा देण्याचा विचार करत आहेत. ...

Kolhapur: बांगलादेशातून कापड आयात बंदीने वस्त्रनगरीस ‘अच्छे दिन’; रोजगार, उलाढालही वाढणार  - Marathi News | Ban on import of cloth from Bangladesh will bring good days to textile cities employment and turnover will also increase | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: बांगलादेशातून कापड आयात बंदीने वस्त्रनगरीस ‘अच्छे दिन’; रोजगार, उलाढालही वाढणार 

अतुल आंबी इचलकरंजी (जि.कोल्हापूर) : केंद्र सरकारने बांगलादेशातून आयात होणारे कापड, तयार कपडे, होजिअरी याला बंदी घातल्यामुळे देशभरातील वस्त्रोद्योगाला ... ...

पोलिसांच्या ‘उजळणी’ने रोहिंग्या, बांगलादेशी घुसखोरांना दणका - Marathi News | pimpari chinchwad Police reform hits Rohingya Bangladeshi infiltrators | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलिसांच्या ‘उजळणी’ने रोहिंग्या, बांगलादेशी घुसखोरांना दणका

- पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वर्षभरात चार रोहिंग्यांसह पकडले ४७ बांगलादेशी ...

शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता... - Marathi News | Bangladesh Muhammad Yunus government new move against Sheikh Hasina earlier political was banned now two cases registered | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...

Sheikh Hasina, Bangladesh Government: बांगलादेशचे हंगामी सरकार शेख हसीना यांच्यासाठी एकामागून एक अडचणी वाढवण्याचे प्रयत्न करत आहे. ...

फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार - Marathi News | French President Emmanuel Macron declined a bilateral meeting with Bangladesh's interim adviser Md Yunus during the upcoming UN Ocean Conference | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार

मॅक्रो यांच्यासोबत बैठक नाकारल्यानंतर युनूस यांनी फ्रान्सचा दौरा रद्द केला आहे. ...

अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई? - Marathi News | Actress Nusrat Faria arrested at Dhaka airport; In which case was action taken? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?

बांगलादेशातील प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत फारिया हिला ढाकामध्ये अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी तिच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. हे प्रकरण जुलै २०२४ मधील आहे.  ...

बांगलादेशी तयार कपड्यांना भारतीय बंदरांची दारे बंद, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून अधिसूचना जारी - Marathi News | Indian ports closed to Bangladeshi readymade garments, notification issued by Directorate General of Foreign Trade | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांगलादेशी तयार कपड्यांना भारतीय बंदरांची दारे बंद, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून अधिसूचना जारी

बांगलादेशातून तयार कपडे आयात करण्याची परवानगी कोणत्याही भू-बंदरावरून दिली जाणार नाही, असे आदेशात म्हटले आहे... ...

चिकनच्या किमतीपेक्षा अंडी झाली महाग, भाज्यांचे दरही गगनाला; बांगलादेशात सगळाच गोंधळ - Marathi News | Eggs become more expensive than chicken, vegetable prices also skyrocket chaos in Bangladesh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिकनच्या किमतीपेक्षा अंडी झाली महाग, भाज्यांचे दरही गगनाला; बांगलादेशात सगळाच गोंधळ

Bangladesh Chicken Egg prices: भाव वाढले, एक डझन अंडी कितीला? वाचा सविस्तर ...